हार्बर लाइनवरील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; आज अर्ध्या तासात सीएसएमटी गाठावे लागणार, अन्यथा…
मुंबई : मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात मेट्रोचे गर्डर उभारण्यासाठी शनिवार-रविवार मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.४० पनवेल लोकलसह अन्य लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत.…
डोक्याला बाशिंग बांधलं अन् म्हणतो अहो बागायतदारीण पाहिजे, पोस्टर बॉयची राज्यात चर्चा
जळगाव : कपाळी बाशिंग बांधून नवरदेवाच्या वेशात “बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे” अशा मोठमोठ्याने ओरडत घोषणा देत एक उच्चशिक्षित तरुणाने पाचोऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करत संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष वेधून…
जिवगलांनी सोडले, पण अपक्षाने शेवटपर्यंत साथ दिली, ठाकरे भावुक, म्हणाले लढणारा सैनिक मिळाला
अहमदनगर : एका बाजूला सर्वोच्च न्यायालयामुळे राज्यात राजकीय आणि कायद्याचा किस पाडला जात असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट आपल्या एकनिष्ठ शिलेदाराच्या घरी पोहोचले. सहकुटुंब भेट घेत एकत्र जेवणही घेतले.…
मुख्यमंत्री शिंदे श्री रामाच्या वेशभूषेत, झळकला बॅनर, ठाण्यात दक्षिण भारतीयांचे समर्थन
ठाणे : गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर राज्यसह ठाण्यात शिंदे समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. या जल्लोषानंतर आज ठाण्यात बॅनरबाजी झालेली पाहायला मिळाली. ठाण्यातील दक्षिण…
वडिलांकडून आईला मारहाण,सोडवण्यासाठी गेलेल्या लेकावरही हात उचलला;मुलाच्या हातून भयंकर कृत्य
अकोला : दारुड्या वडिलांकडून आईला आणि लहान भावाला रोज मारहाण होत होती. संतप्त मुलाने डोक्यात दगड घालून वडिलांना ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलीस…
साईबाबा मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी घेतला मोठा निर्णय; आजपासून मंदिर परिसरात कोणालाही…
Ahmednagar News: शिर्डी येथील साई बाबा संस्थानच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज १२ मे पासून मंदिर परिसरात कोणालाही चप्पल आणि बूट घालून प्रवेश करता येणार नाही. शिर्डी:…
परमबीर सिंग यांचे निलंबन मागे का घेतले? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले खरं कारण
नागपूर : मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतले आहेत. यासोबतच सरकारने सिंह यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत रुजू केले आहे. सरकारच्या या…
घरात पाण्याची मोटार लावणे जीवावर बेतले, विजेचा धक्का लागला, १४ वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू
जळगाव: यावल तालुक्यातील कोळवद गावात एका आदिवासी कुटुंबातील चिमकुलीस पाण्याची मोटार लावताना विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुदैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. मुस्कान संजय तडवी (वय १४)…
११ दिवसांपासून बेपत्ता होता तरूण, विहिरीत पाहताच बसला धक्का, दृश्य पाहणंही थरकाप उडवणारं
सोयगाव : शीर धडा वेगळे झालेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत विहिरीत तरंगताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी पहाटे आठ वाजता सोयगाव तालुक्यात बहुलखेडा शिवारात उघडकीस आली आहे. अविनाश उर्फ…
काय आक्रित घडलं?, पोलिसांनी बार्शीत गौतमी पाटीलचा शो बंद पाडला; चाहत्यांनी ऐकले फक्त एकच गाणे
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत गौतमी पाटीलचा शो आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ या संस्थेने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. शुक्रवारी सायंकाळी सात…