अग्निशमन साधने तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट, दोन कामगारांचा होरपळून मृत्यू, दोघे जखमी
अहमदनगर : जामखेडमध्ये मोठ्या इमारतीत वापरण्यात येणारी स्वयंचलित अग्निशामक उपकरणे (फायरबॉल) तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट होऊ आग लागली. यामध्ये दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले…
किशोर आवारे खुन प्रकरणात महत्त्वाची अपडेट, सुनील शेळकेंनी सर्वांदेखत स्पष्टच सांगितलं…
पुणे: जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मावळचे…
नवीन वाळू धोरणाच्या यशस्वी अंमबजावणीसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
नाशिक, दिनांक 13 मे, 2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासनाने नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवीन वाळू धोरण लागू केले आहे. या नवीन वाळू धोरणाच्या यशस्वी अंमबजावणीसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे…
दोन लाख तरूणांना मिळणार शासकीय नोकरी; रोजगाराच्या संधींसाठी आता शासन आपल्या दारी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार,दिनांक.13 मे ,2023 (जिमाका वृत्तसेवा): देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात शासन ७५ हजार तरूणांना शासकीय नोकरीत संधी उपलब्ध करून देणार होते, आता ही संधी सुमारे दोन लाख तरूणांना उपलब्ध करून देणार असून…
हॉटेलच्या शोधात निघालेल्या मित्रांची बाईक एसटीवर धडकली, दोघांचा करुण अंत
नाशिक : जेवणासाठी हॉटेलच्या शोधात निघालेल्या तीन मित्रांच्या भरधाव दुचाकीची एसटी बसला धडक बसली. या अपघातात नाशिक येथील संदीप फाऊंडेशन या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अभियांत्रिकीचे दोघे विद्यार्थी ठार झाले आहेत…
Heat Wave Alert : महाराष्ट्रावर तीव्र उष्णतेचा धोका, मुंबईसह ‘या’ ११ जिल्ह्यांना अलर्ट जारी…
नागपूर : राज्यात हवामान बदलाचा टप्पा सुरू झाला आहे. अवकाळी पाऊस ओसरला असून सूर्यनारायणही तितक्याच जोमाने फिरू लागले आहेत. राज्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला…
दोन दिवसांपूर्वी वाद; चिकन शॉप मालकाकडून चाकू हिसकावला, लेकांसमोर बापावर वार केला, अन्…
छत्रपती संभाजीनगर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार अशा अनेक प्रकारचय्या गुन्ह्यांच ग्रामीण भागात देखील लोण वाढत आहे. याचदरम्यान, पैशांच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने…
लग्न सोहळ्यावरुन परतताच आक्रित, विवाहितेचा मृत्यू, कारण महाराष्ट्राची धाकधूक वाढवणारं
जळगाव : गेल्या काही दिवसापासून अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. मे हीटच्य्या तडाख्यात विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली.…
युवकांनी आवडीप्रमाणे शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा – मंत्री अतुल सावे – महासंवाद
औरंगाबाद, दि. 13 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून शासन तरुणांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. युवकांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचा…
Raigad Crime : जुन्या वादाचा राग डोक्यात, दोघांवर दिवसाढवळ्या गोळीबार; रायडमध्ये खळबळ
रायगड (महाड) : राजगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मोहोत येथे क्षुल्लक कारणावरुन एकाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनं तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारामध्ये सोहम आत्माराम हिरडेकर (वय…