• Sat. Jul 4th, 2026

    Month: May 2023

    • Home
    • ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    नाशिक, दिनांक: 13 मे, 2023 (जिमाका वृत्तसेवा): शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

    सातारा दि.13-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे,…

    शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी ‘सिबिल’ मागणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अकोला,दि.१३(जिमाका)- रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे स्पष्ट आदेश आहेत की पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरची मागणी करु नये. असे असतानाही जर बॅंक शेतकऱ्यांची अडवणूक करत असेल, तर अशा बॅंकावर गुन्हे दाखल…

    बियाणे, खते मुबलक उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न -पालकमंत्री गुलाबराव पाटील

    बुलडाणा, दि. १३ : येत्या खरीप हंगामात सोयाबीन, कापूस आणि तूर पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते मुबलक उपलब्ध होण्याबरोबर पिक कर्ज सहज मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात…

    दिग्रस शहरातील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

    यवतमाळ दि, 13: अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस शहरातील विविध अपूर्ण विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे…

    नेमक्या कोणत्या क्षेत्रात करिअर करावे हे ठरविताना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक -अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

    यवतमाळ,दि.13 मे.(जिमाका): इयत्ता दहावी ,बारावी हा विद्यार्थ्यांसाठी टर्निग पॉईंट असतो. इथून पुढे त्यांच्या करियरला सुरुवात होते. आज शिक्षणासाठी अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. नेमक्या कोणत्या क्षेत्रात करिअर करावे हे ठरविताना विद्यार्थ्यांना…

    मोदी शहांचा खुळखुळा बंद, देवेंद्रजी पैज लावतो-केंद्रातलं सरकारही जाणार, राऊतांचा शंखनाद

    मुंबई : सामान्य जनता हुकुमशहांचा पराभव करू शकते. भाजपचे लोक धमक्या, दडपशाही करत होते. कर्नाटकमधील भाजपचा पराभव देशवासीय साजरा करत आहेत. या पराभवातून दिल्लीने धडा घ्यावा. मोजकी राज्य सोडली तर…

    उद्दिष्टपूर्तीपेक्षा योजना लोकाभिमुख करण्याकडे बँकांचा कल असावा – विदर्भाच्या आर्थिक समावेशन बैठकीत मंत्र्यांचे आवाहन

    नागपूर दि. १३ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकाच्या आयुष्यात बदल व्हावा यासाठी डिजिटल क्रांतीचा पुरस्कार केला. त्यामुळे त्यांनी आखलेल्या महत्वाकांक्षी योजना लोकाभिमुख करण्याकडे लक्ष वेधावे. बँकेच्या उद्दिष्टपूर्तीपेक्षा योजना…

    ‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सातारा दि.१३ : शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता. पाटण) येथे करण्यात…

    एक नकार अन् तो माऊलीचे सारे उपकार विसरला, भर गावासमोर मुलाची आईसोबत चीड आणणारी वागणूक

    नंदुरबार: दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या आईवर मुलाने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत मुला बरोबर त्याच्या मामेभावाने देखील या महिलेवर हल्ला केला…

    You missed