• Mon. Jul 6th, 2026

    Month: May 2023

    • Home
    • लवकरच मी लग्न करणार, माझ्या लग्नातही राडा करा, धुडगूस घाला: गौतमी पाटील

    लवकरच मी लग्न करणार, माझ्या लग्नातही राडा करा, धुडगूस घाला: गौतमी पाटील

    बारामती : सध्या माझ्या कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळतोय. जाईल तिथे लोक माझ्या कलेला खूप चांगला प्रतिसाद देतायेत. माता-माऊल्यांचं प्रेम मिळतंय. तरुण गर्दी करतायेत. अशात तर लग्नाचा विचार नाहीये. पण अनुरुप…

    Sharad Pawar Mango : अबब अडीच किलोचा आंबा; नाव ठेवलं शरद पवार, का ठेवलं नाव? कारणही सांगितलं

    सोलापूर : अरण येथील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करत अडीच किलोच्या आंब्याचे उत्पादन केले आहे. गाडगे यांच्या बागेत अडीच किलो आंब्याची जवळपास २० ते २५…

    सरकारी चालक आहात? आता चुकीला माफी नाही, थेट घरी बसाल, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

    मुंबई : विना परवाना तसेच मद्य सेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल…

    Akola Crime: पतीच्या डोक्यात शिरलं भलंतच खूळ, पत्नीसाठी अख्खं गाव हादरवलं; आधी गोळीबार केला नंतर…

    अक्षय गवळी, अकोला : आजकाल कुणी कुणावर संशय घेईल सांगता येत नाही. अशात डोक्यात घुसलेला संशय तो कुठल्याही स्तराला जातो. असंच काहीसं अकोला जिल्ह्यात घडलं आहे. इथे एका व्यक्तीनं पत्नीसोबत…

    मित्रांसोबत धरणावर पोहायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

    जळगाव : जळगाव धानवड गावाजवळील धरणात मित्रासोबत पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. करन जयराम पवार (वय-११) रा. चिंचोली…

    Pune News : फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांची घेतली शाळा; प्रदेश आणि शहर भाजपमध्ये होणार मोठे बदल?

    पुणे : आधी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत हक्काची असणारी जागा भाजपने गमावली. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत देखील भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता भाजप राज्यात अॅक्शन मोडवर आली आहे.…

    दुर्देवी! शेतात वडिलांना लागला शॉक, वाचवण्यासाठी गेलेला मुलगाही चिकटला; पत्नी पाहून ओरडली पण…

    चंद्रपूर : शेतात मिरची आणि मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या वडिलांना विद्यूत शॉक लागला. वडिलांना वाचविण्यासाठी मुलगा धावून गेला. पण तोही अडकला. पती, मुलाला बघून पत्नीने आरडाओरड केली. आवाज ऐकून…

    पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? भाजप आमदाराची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी

    पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जसं वाढत आहे तसा पुणे जिल्ह्याचा देखील विस्तार होत आहे. मात्र, तहसील कार्यालय पिंपरी चिंचवडमध्ये असूनही काही गावांना प्रशासकीय काम करून घेण्यासाठी इथपर्यंत यावे लागते,…

    धक्कादायक! कुत्रा चावला तरी केलं दुर्लक्ष, अखेर २ महिन्यांनी तरूणासोबत असं घडलं की वाचून हादराल

    रायगड, रोहा : रायगड जिल्हयात रोहा तालुक्यातील अष्टमी परिसरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. गेली सुमारे दीड ते दोन वर्षे रोहा शहारात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. हा मोकाट…

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे ३१ मे रोजी वितरण- महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई,दि.१५ : महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायत क्षेत्रातील…

    You missed