• Thu. Nov 14th, 2024

    Month: May 2023

    • Home
    • दारु ढोसून घरी आला, जेवणात मटण नसल्याने संतापला; रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात विळा घातला

    दारु ढोसून घरी आला, जेवणात मटण नसल्याने संतापला; रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात विळा घातला

    पुणे: पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा परिसरात पत्नीने घरात जेवणासाठी मटण बनवले नाही याच्या रागातून दारुच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याच्या विळ्याने मारहाण…

    ‘PMO कार्यालयाचा तो अधिकारी’ पुण्यात गोपनीय मिशनवर, थापा ऐकून संशय आला अन्…

    पुणे: दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयामध्ये डेप्युटी सेक्रेटरी असल्याची बतावणी करून पुण्यातल्या बाणेर येथे सामाजिक कार्यक्रमत वावरणाऱ्या तोतया आय.ए, एस अधिकाऱ्याला युनिट १ च्या पोलिसांनी अटक केली आहे. नेमका हा असा…

    मुंबईतील तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले: पत्नीचा प्रियकरच निघाला आरोपी, प्रेमातील अडसर केला दूर

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात रविवारी मनोज चौहान या तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी रोहित पाल या तरुणाला अटक केली असून त्याचे मनोजच्या…

    लोणावळ्याच्या टायगर पॉईंटवरुन कार खोल दरीत कोसळली, नवऱ्याचा बायकोला फोन जाताच चक्रं फिरली

    लोणावळा: लोणावळा येथील टायगर पॉइंट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटक त्याच्या गाडीसह ६० फूट खोल दरीत पडल्याची घटना समोर आली आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आहे. पोलिसांनी…

    वरिष्ठ अधिकाऱ्याशी भांडण, सैरभैर झालेल्या मुंबईतील असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टरने फिनेल प्यायलं

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: बदली झालेल्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सोडत नसल्याने कंटाळलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाने पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घाटकोपर पोलिस ठाण्यात घडली. बाळकृष्ण नाणेकर असे या…

    लढाऊ नेता गेला, चाहते शोकाकूल, बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोऱ्यात अंत्यसंस्कार

    म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे अल्प आजाराने मंगळवारी पहाटे ३ वाजता निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने साऱ्यांना धक्का बसला आहे.…

    सात ते आठ जण दुचाकीवरुन आले,भररात्री दरोडा, चाकू हल्ला करत लूट, सगळं कुटुंब हादरलं

    बुलढाणा : जिल्हातील खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथे शेतात राहत असलेल्या घरावर दरोडा पडल्याची घटना काल रात्री दहा ते अकराच्या सुमारास घडली. यामध्ये एका कुटुंबातील महिलांसह पुरुषांवर चाकूने वार केल्यामुळे…

    मुंबई-रायगड प्रवास जलद होणार, मुंबईकरांसाठी कोस्टल रोडबाबत एकनाथ शिंदेंकडून मोठी अपडेट

    Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. कोस्टल रोड यंदाच्या डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचं शिंदे म्हणाले. हायलाइट्स: एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची…

    महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याआधीच पावसाच्या सरी बरसणार? पुढील आठवडाभर असं असेल वातावरण

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनचा प्रवास आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर मंगळवारी संपूर्ण अंदमान आणि निकोबार, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुढे सरकला. हा पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कधी येईल, अशी प्रतीक्षा…

    कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: वंदे भारतला अखेर मुहूर्त मिळाला, असं असेल वेळापत्रक

    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार…

    You missed