• Sat. Nov 16th, 2024

    Month: May 2023

    • Home
    • विकसित भारत @२०४७ संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    विकसित भारत @२०४७ संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नवी दिल्ली, 27 : विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध आहे. तसेच राज्य सरकारने आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय व्हिजनशी जोडले असून, शेतकरी, महिला सक्षमीकरण तसेच…

    Crime News: कोल्हापूर पोलिसांना संशय, सापळा रचला; गाडी थांबवून उघडताच फुटला घाम

    कोल्हापूर : विक्री आणि तस्कारीसाठी बंदी असलेल्या व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. आंबोली आजरा मार्गावर सापळा रचून त्यांच्याकडून तब्बल १० कोटी…

    बांधल्यापासून एक खड्डा पडला नाही तोच पुण्यातीस JM रोड यंदा उकरणार, कारण…

    पुणे : पुणे महापालिकेने १९७५ मध्ये अतिशय उत्तम दर्जाचा जंगली महाराज रस्ता तयार केला. तेव्हापासून आज पर्यंत या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. त्यावर पॅचवर्क नाही, त्यावरील खडी कधीही निघून जात…

    शिवशाही बस अचानक बंद, प्रवासी हैराण; पण सुप्रिया सुळेंनी एका कृतीतून सगळ्यांचीच मने जिंकली!

    पुणे : कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात अचानक बंद पडली. एकीकडे रखरखतं ऊन आणि दुसरीकडे रस्त्यावर जवळपास कुठेही एखादं झाडही नसल्याने प्रवाशांची अवस्था बिकट झाली. अशा उन्हाच्या काहिलीत…

    ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

    नागपूर, दि. 27 – कादंबरीकार शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे.…

    बैलगाडा मालकाचा नादच खुळा; चक्क फॉर्च्युनर गाडीतून आणली घोडी, लोक बघतच राहिले, पाहा व्हिडिओ

    शिरूर : शिरूर तालुक्यातील ढोक सांगवी गावच्या एका हौशी तरुणाने पाच महिन्यांची एक घोडी २५ हजाराना विकत घेतली. त्या घोडीला चक्क महागड्या असणाऱ्या फॉर्च्युनर कार मधून आणले आहे. या घटनेचा…

    अरेरे! भावजींच्या अंत्यविधीला गेलेल्या मेहुण्याचा मृत्यू; दुर्दैवी योगायोगानं सारेच हळहळले

    भावजींच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या मेहुण्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे दोन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी योगायोगामुळे दोन गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव: भावजींच्या अंत्यविधीसाठी…

    पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्या – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. 27 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्यामार्फत खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठ‌्या कंपन्यांमध्ये आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व समाजात…

    मुलाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी API बापाची धावपळ; पण क्षणात सगळं संपलं; पुणे जिल्हा हळहळला!

    पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. १५ दिवसांपासून त्यांनी मुलाच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती. मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटपाचे…

    मुरूडचा जंजिरा किल्ला पाहायला जाताय?; मग ही बातमी वाचाच, प्रशासनाने घेतला हा निर्णय

    मुरुड : कोकणातील रायगड जिल्ह्यातला जलदुर्ग असलेला मुरूडचा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सोमवारी ३० मे पासून पुढे तीन महिने बंद ठेवला जाणार आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस व समुद्राच्या लाटांचा पाण्याचा बदललेला…

    You missed