Nashik : सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेसकोड लागू होणार, गाभाऱ्यात या भाविकांनाच मिळणार प्रवेश
नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिरात आता ड्रेसकोड लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मंदिरातील ड्रेसकोडचा मुद्दा चर्चेत आला होता.महाराष्ट्राची…
गौतमी पाटीलबाबत छत्रपती संभाजीराजेंचे पहिल्यांदाच मांडले मत; स्पष्टपणे म्हणाले…
Gautami Patil : गौतमी पाटील आणि तिच्या आडनावावरून सुरू असलेल्या वादासंदर्भात स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांना प्रसारमाध्यमांनी त्यांचे मत विचारले. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गास स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई :स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा…
फ्लॅट माझ्या नावावर करा, पोटचं पोर जन्मदात्यांना संपवायला निघालं, जीव मुठीत घेऊन बाप धावला
नागपूर : फ्लॅट नावे न करून दिल्याने मुलाने जन्मदात्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलगा त्याच्या पालकांना फ्लॅट माझ्याकडे हस्तांतरित करा अन्यथा जीवे मारण्याची…
विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
नागपूर, दि. २८: विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपायुक्त (सा.प्र.) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार आर.के. डिघोळे…
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वातंत्र्यवीर गौरव दिनानिमित्त ‘शतजन्म शोधिताना‘ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबई, दि. २८ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे…
शिंदे-फडणवीसांवर रुपाली चाकणकर संतापल्या! दिल्लीतील तो फोटो ट्वीट करून सरकारला धरलं धारेवर
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. कारण या कार्यक्रमासाठी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोचविण्याची गरज – मंत्री रविंद्र चव्हाण
मॉरिशस, दि. २८ : एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळे, मुळे उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर हे कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील,…
संभाजीराजेंसोबत बंद दाराआड चर्चा, लोकसभा उमेदवारीबाबत गिरीश महाजन स्पष्टच बोलले…
जळगाव : स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज जळगावात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये…
दुधात भेसळ होतीये, माजी नगरसेवकांना कुणकूण लागली, पोलिसांना खबर देऊन भांडाफोड
डोंबिवली : डोंबिवलीतील जिमखाना रोडवरील टेम्पो नाका परिसरातील मोहन प्लाझा या बिल्डिंगमध्ये मागील तीन महिन्यापासून दुधात भेसळ होत असल्याचे माजी नगरसेवक महेश पाटील यांना समजले होते. रविवारी पहाटे पाटील यांनी…