• Mon. Mar 16th, 2026

    विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

    ByMH LIVE NEWS

    May 28, 2023
    विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

    नागपूर,  दि. २८: विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपायुक्त (सा.प्र.) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार आर.के. डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed