• Wed. Jul 1st, 2026

    Month: May 2023

    • Home
    • शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करुन खून, २९ वर्षीय आरोपीला शिक्षा, ४५ वर्षांनी इतिहास घडला

    शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करुन खून, २९ वर्षीय आरोपीला शिक्षा, ४५ वर्षांनी इतिहास घडला

    रत्नागिरी/खेड : खेड तालुक्यात शाळेतून घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करून तिचा मृतदेह लपवल्याप्रकरणी नराधमाला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एल. निकम…

    शरद पवारांनी ठरवलं तर अध्यक्ष होणार का? अजितदादांनी अखेर ‘मनातलं’ सांगितलं!

    मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण? याच्या जोरदार चर्चा आहेत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि जयंत…

    वर्षभरापूर्वीच पदोन्नती, तरी लाचेचा मोह अनावर, सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ अटक

    नाशिक : नाशिक जिल्ह्यासह शहराला लाचखोरीचे ग्रहण लागले असून लाच देण्या-घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. वर्षभरापूर्वीच पदोन्नती मिळालेल्या नाशिकमधील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सात हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष…

    सचिनला किती आहे जंगल सफारीचं वेड! निघाला ताडोबाला, पत्नीही सोबत, नागपुरात चाहत्यांची गर्दी

    नागपूर : क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर गुरुवारी नागपुरात पोहोचला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होत्या. दरवर्षी तेंडुलकर आपल्या कुटुंबासह चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट…

    तू आम्हाला आवडत नाहीस, दुसरं तुझं… सासू-नवऱ्याने जाळलं, विवाहितेची मृत्यूशी झुंज संपली

    बीड: एक तर तू आम्हाला आवडत नाहीस आणि दुसरं तुला आजार आहे, यामुळे तू तुझ्या माहेरी निघून जा, असं म्हणत बीडच्या एका विवाहितेचा अतोनात छळ करण्यात येत होता. मात्र छळाचा…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात, कारण काय?

    मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अगदी काही तासांवर येऊन ठेपलेला असताना तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाने महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेलं आहे. सत्तासंघर्षाच्या निकालात मुख्यमंत्री…

    बँकेत खाते उघडण्यासाठी गेल्या, तिथेच झाली ओळख, एवढ्याशा ओळखीवर केली १९ लाखांची फसवणूक

    नागपूर : एचडीएफसी बँकेत व्यवस्थापक असल्याचे सांगून महिलेला १९ लाख ६७ हजार रुपयांनी गंडा घालण्याची गंभीर घटना नागपुरात घडली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रिंकेश रूपचंद…

    पुण्यात DRDO संचालकाला ATS कडून अटक, हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय

    DRDO Director Arrested: संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालकांना दहशतविरोधी पथकाने कारवाई करत अटक केली आहे. पुणे: संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालक पदावर काम करत असलेल्या संचालकाला दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई…

    नागपुरात धक्कादायक प्रकार; युवकाला तिघांनी २५ लाखांचा गंडा घातला, ठगांत महिलेचाही समावेश

    नागपूर : गुंतवणूक केल्यास दोन दिवसांत सव्वा कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह तिघांनी युवकाला २५ लाखांनी गंडा घातला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ठकबाजाला अटक केली.पराग…

    टीव्हीचा आवाज वाढवला, हातात उशी घेतली अन्… जन्मदात्या आईने चिमुकल्यांना संपवलं, मग…

    सोलापूर: विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईने स्वतःच्या दोन लेकरांचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजस्व नगर…