जगतापांनंतर आता पवारांच्या मर्जीतला नेत्याचा शड्डू, जनतेतील माणूस म्हणत मोठी घोषणा, म्हणाले
पुणे :पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरु केल्याचे चित्र…
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त दिंडी सोहळा संपन्न
सातारा दि. २३ – महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त दौलतनगर, मरळी, ता. पाटण येथे भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब…
नागपूर देशातील सर्वोत्तम शहर बनवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.23 : पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा-२ व्दारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम…
संसदीय आयुधे, समिती पद्धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिलला कृतीसत्र
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत विधानपरिषद सदस्यांसाठी एकदिवसीय कृतीसत्राचे आयोजन विधानपरिषदेच्या उप…
मुलांना सोडून अन्न-पाण्यासाठी नागपुरात आले, नियतीने दाम्पत्याची अशी केली शिकार, सगळे हळहळले
नागपूर :नागपूर उपराजधानी आहे. आजूबाजूच्या गावातील जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नागरीक येथे व्यवसायासाठी किंवा रोजगारासाठी येतात. शिवनी, भंडारा, गोंदिया किंवा इतर कोणत्याही गावातील लोक काही ना काही कामासाठी नागपुरात येत…
टेलिग्राम पोस्टमुळे MPSCचे विद्यार्थी गोंधळले, घाबरू नका डेटा लिक झालेला नाही, आयोगाचे ट्विट
मुंबई :एमपीएससीची पूर्व परीक्षा येत्या रविवारी म्हणजे ३० एप्रिलला होणार आहे. पण या परीक्षेच्या तोंडावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटची लिंक टेलिग्रामवर शेअर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये…
प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप, नातेवाईकांची रुग्णालयावर दगडफेक
परभणी :परभणी शहरातील इकबालनगर भागात असलेल्या जिकरिया हॉस्पिटल येथे प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्याच्या समजल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालय परिसरामध्ये गोंधळ घालत…
नवी मुंबईत पुन्हा छमछम, डान्सबारमध्ये पहाटेपर्यंत चालतात अश्लील नृत्ये; पोलिसांची मोठी कारवाई
नवी मुंबई :नवी मुंबई शहरामध्ये डान्स बार हा अनेक विभागांमध्ये अवैधरित्या वेळेचं भान न बाळगता चालवला जातो, अनेक वेळा पोलिसांनी कारवाया करून देखील डान्सबारवाल्यांची छमछम काही केल्या बंद होत नाही.…
सतत दारूच्या नशेत, चार महिन्यांपूर्वी बायको सोडून गेली; २५ वर्षांच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
छत्रपती संभाजीनगर:करमाड परिसरातील गोलटगाव येथील पंचवीस वर्षीय तरुणाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार दि. २३ रोजी पहाटे पाच वाजता उघडकीस आली.…
ईदच्या दिवशी कुरेशी कुटुंबावर आभाळ कोसळलं; नाशिकमध्ये पिता-पुत्राला भरधाव ट्रकने उडवलं
नाशिक:चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारातील लासलगाव- मनमाड रस्त्यावर ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐन ईद सणाच्या दिवशी मनमाड येथील कुरेशी कुटुंबावर काळाने घाला…