• Tue. Nov 26th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • सीएसएमटीवरुन २४ डब्ब्यांच्या मेल- एक्स्प्रेससाठी फलाट उपलब्ध होणार, गाड्यांची क्षमता वाढणार

    सीएसएमटीवरुन २४ डब्ब्यांच्या मेल- एक्स्प्रेससाठी फलाट उपलब्ध होणार, गाड्यांची क्षमता वाढणार

    म. टा. प्रतिनिधी, मुंबईःछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेसाठी आता फलाट उपलब्ध होणार आहे. सीएसएमटीमधील फलाट क्रमांक १०-११च्या विस्तारीकरणाचे सुरू असलेले काम सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. यामुळे २४ डब्यांच्या…

    मतदारांनी दोन्ही गटांना खडे बोल सुनावले; मतमोजणीवेळी सापडलेल्या चिठ्ठ्यांमध्ये नेमकं काय?

    कोल्हापूर:कोल्हापुरात श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यामध्ये महाडिक गटानं पुन्हा एकदा कारखान्यावर वर्चस्व मिळाल्याचं चित्र आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसात महाडिक गटाकडून आणि सतेज पाटील…

    वीस वर्षांचं सहजीवन, पण दुसऱ्या बायकोची एक गोष्ट डोक्यात गेली, पतीने भररस्त्यात संपवलं

    नागपूर :मालमत्तेच्या वादातून पतीनेच पत्नीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्या अंतर्गत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती बाबाराव नागपुरे…

    डोंबिवली MIDC मध्ये भीषण दुर्घटना; ज्वलनशील वायू, कोळसा अंगावर उडून सहा कामगार होरपळले

    डोंबिवली:डोंबिवली एमआयडीसीच्या फेज १ मध्ये असलेल्या एका कंपनीच्या भट्टीतील आग ओकणारा वायू व तापलेला कोळसा अंगावर उडून ६ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमी कामगारांना…

    फसवणूक करून ६ लाख रुपये घेतले?; राष्ट्रवादीच्या माजी आमदार पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

    नाशिक :नांदगावचे माजी आमदार संजय पवार आणि त्यांचा मुलगा सूरज पवार यांच्यावर मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करून ६ लाख रुपये परस्पर काढून घेतल्याप्रकरणी हा गुन्हा…

    स्पिकरचा आवाज कमी करण्यावरून वाद, तरुणाची हत्या; एकाच रात्री जळगावात दोन खून

    जळगाव :अमळनेर शहरात स्पिकरच्या आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून चाकूने भोसकून तरुणाची हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात दारूच्या नशेत असताना झालेल्या वादात तरुणावर कुऱ्हाडीने वार…

    दगाफटका झाल्याने तणाव; छ. संभाजीनगरात शिक्षकाचा टोकाचा निर्णय, रेल्वे रुळावर गेले अन्…

    Chhatrapati Sambhajinagar News: आर्थिक कारणावरुन एका शिक्षकाने छत्रपती संभाजीनगरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर का गेले, रजेची तीन कारणं काय?

    मुंबई:राज्यातील सत्तांतराच्या चर्चा, त्यात अजित पवारांच्या बंडाच्या चर्चा, अशा ताज्या घटना असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर घेऊन अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर गेल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं असून…

    पेपर लिहिताना हात सुन्न, नगरच्या विद्यार्थ्याचं नाशकात टोकाचं पाऊल, डॉक्टरकीचं स्वप्न अधुरं

    सौरभ बेंडाळे, नाशिक :अभ्यासाच्या तणावातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. योगेश दत्तात्रय बोबडे (वय २२ वर्ष, मूळ रा. राहता, जि. अहमदनगर) असे मयत…

    सिंहगड एक्स्प्रेसमध्ये प्रवास किती सुरक्षित?, जागेवरून वाद, ७ जणांची एकाला बेदम मारहाण

    पुणे :पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्‍स्प्रेसमध्ये जागेवरून वाद होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सिंहगड एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पुन्हा एकदा जागेच्या कारणावरून सात जणांनी मिळून एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.…

    You missed