• Sat. Sep 21st, 2024

Month: April 2023

  • Home
  • सावधान! मुंबई आणि कोकणात एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट, तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता

सावधान! मुंबई आणि कोकणात एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट, तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात बिघडलेल्या ऋतुचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. नेहमीपेक्षा यंदा उष्णतेच्या झळा लवकरच जाणवायला सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात एप्रिल महिन्यात…

मुंबई-पुणे अंतर आणखी कमी वेळेत पार होणार; एक्स्प्रेस वेवरील खोपोली–कुसगाव लेनचे ६५ टक्के काम पूर्ण

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा कालावधी २० ते २५ मिनिटांनी कमी करण्यासाठी खोपोली-कुसगावदरम्यान नव्या रस्त्याचं (मिसिंग लेन) बांधकाम हाती घेतलं आहे. हे काम…

कोंबडी चोरायला गेले, तेवढ्यात विनयला जाग आली, तो कुऱ्हाड घेऊन चोरांच्या मागे धावला, अन् मग…

नवी मुंबई: नवी मुंबई शहरामध्ये गुन्हेगारीचे क्षेत्र वाढत चालले आहे. नेरुळमध्ये बांधकाम व्यवसायिकाची हत्या त्यानंतर पनवेलमध्ये बांधकाम व्यवसायिकाच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेवर गोळीबार असे एक ना अनेक प्रकार सर्रासपणे घडत…

शरीर फुगलेलं अन् कुजलेलं, अंगावर जखमा, रत्नागिरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह; घातपातचा संशय

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गवर असलेल्या कामथे घाटात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते समीर काझी यांनी ही माहिती पोलिसांना दिली. शनिवारी ते येथून जात…

मोदींना पैशांची हाव, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचंय; संजय राऊतांनी सांगितला तो किस्सा

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच अदानी यांच्या बनावट कंपन्यांना २० हजार कोटी रुपयांचा निधी पुरवण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. या सगळ्या प्रकरणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी…

इमारतीचं काम सुरु, वरच्या मजल्यावरून पडलेली सळई सीसीटीव्ही लावणाऱ्याच्या खांद्यातून आरपार

ठाणे: एका निर्माणाधीन इमारतीवरून पडलेली सळई खाली उभ्या असलेल्या तरुणाच्या शरीरात घुसून थेट आरपार निघाल्याची धडकी भरवणारी घटना बदलापूरमध्ये घडली आहे. या तरुणावर शस्त्रक्रिया करुन त्याच्या शरीरातील सळई काढण्यात आली…

बागेश्वर बाबा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला…..

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या…

खेळण्यासाठी गोट्या घेतल्या, सायकलवरून आयुष घराकडे निघाला, भर चौकात जीव गेला

Yavatmal News : एका १० वर्षाच्या मुलाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. खेळण्यासाठी गोट्या घेतल्या,…

देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, मी गृहमंत्री होतो, आहे आणि राहीन, पण…

Nagpur News : महाविकास आघाडीची सभा होण्यापूर्वी राज्यातलं राजकारण तापलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीला झालेल्या घटनेवरून राज्य सरकारवर टीका होत आहे. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा धमकी…

Gadchiroli : पोलीस नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगड सीमेवरील जंगलात चकमक, एक नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाड जंगल परिसरात सकाळपासून पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. यात एका नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सोबतच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा…

You missed