• Sat. Sep 21st, 2024

Month: April 2023

  • Home
  • बागेश्वर बाबांच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्याचं भाजपशी कनेक्शन? रोहित पवारांचं थेट चॅलेंज

बागेश्वर बाबांच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्याचं भाजपशी कनेक्शन? रोहित पवारांचं थेट चॅलेंज

अहमदनगर: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वक्तव्याचा निषेध करून गुन्हा दाखल करण्याची…

उद्धव ठाकरेंचं नेतृत्व, तिन्ही पक्षांची एकजूट, वज्रमूठ सभा मविआसाठी महत्त्वाची का?

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

पारंपरिक पद्धतीने शेती करताना ओढाताण होणारे कुटुंबीय… ते आज रेशीम शेतीच्या आधारावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण… माळशिरस तालुक्यातील गणपत मदने यांच्या जीवनाला रेशीम शेतीने खऱ्या आणि चांगल्या अर्थाने कलाटणी…

नवी मुंबई-डोंबिवली प्रवास १५ मिनिटांत, ऐरोली-कटाई मार्गातील पहिला टप्पा लवकरच वाहतूक सेवेत

नवी मुंबई: ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पाच्या कामाला गती आली असून कटाई नाका मार्गावर स्टीलचे गर्डर उभारण्यात येणार होते. पहिल्या टप्प्यातील शेवटच्या पीएससी आय गर्डरसह सर्व गर्डर बसविण्यात आले आहेत.…

बागेश्वर बाबा शिर्डीच्या साईबाबांना अद्वातद्वा बोलले, विखे-पाटील संतापले, म्हणाले….

शिर्डी: गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळेसातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबां…

सलीम दुर्रानी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 2 : भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू सलीम दुर्रानी यांच्या निधनाची बातमी समजून दुःख झाले. त्यांच्या खेळाने भारतीय जनमानसाला क्रिकेटचे वेड लावले होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र…

जिथे काम करायचे तिथेच घात, क्षुल्लक कारणावरुन वाद, पोटच्या मुलाकडून बेदम मारहाण; बापाची हत्या

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथे एका मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. जवळच असलेल्या घाटपळशी ते पळशी फाटा पिंपळगाव काळे शिवारामधील हरिभाऊ दयाराम तायडे…

अंगणात खेळताना चिमुरड्याने खिळा गिळला, उलट्या थांबेनात; डॉक्टरांनी पोटात दुर्बीण टाकली अन्…

नांदेड: लहान मुले काय खातील आणि काय गिळतील याचा काही नेम नसतो. खेळता खेळता नाणे, सेप्टी पिन, लोखंडी खिळा, कॉईन्स गिळल्याची घटना घडल्या आहेत . असाच काहीसा प्रकार कंधार तालुक्यातील…

कल्याणमध्ये छमछम! तोकडे कपडे, अश्लील नृत्य; कशिश बारमधून २८ बारबाला पोलिसांच्या ताब्यात

कल्याण: ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने अश्लील नृत्यू सुरू असलेल्या लेडीज बारवर कोळसेवाडी पोलिसांच्या पथकाने छापेमारी केली असता कशिश बारमध्ये तब्बल २८ बारबाला अश्लिल नाच करताना आढळून आल्या आहेत. पोलिसांनी त्या बारबालांना…

सावरकरांचे विचार अंगीकारणं एकनाथ शिंदेंना झेपणार नाही, त्यांना दाढी काढून फिरावं लागेल: राऊत

मुंबई: वीर सावरकर यांना दाढी वाढवलेली आवडत नसे. दाढी वगैरे वाढवणं आपलं काम नाही, असं ते म्हणायचे. मग आता सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुळगुळीत दाढी करून…

You missed