• Mon. Sep 23rd, 2024

Month: April 2023

  • Home
  • जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.5 :- जलवाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात नेदरलँड्स अग्रेसर असल्याने या क्षेत्रातील विस्तारासाठी नेदरलँड्सचे सहकार्य नक्कीच महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा विकास आणि जल…

सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १०…

अंगणात जेवताना बिबट्याचा हल्ला, उचलून शेतात नेलं, लचके तोडले; ९ वर्षांच्या सुरेशने तडफडून जीव सोडला

नंदुरबार: जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुनर्वसन शिवारातील शेतात घरातील अंगणात जेवण करणाऱ्या ९ वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून नेलं. बिबट्याने या मुलाला जवळच्या शेतात नेलं आणि तिथे त्याच्यावर…

नवी मुंबईकरांना उन्हाळ्यात गारेगार प्रवासाची संधी?; मेट्रो१ लवकरच धावणार, स्थानके व तिकिट दर जाणून घ्या

नवी मुंबईः नवी मुंबईकरांना आता लवकरच गारेगाव आणि जलद प्रवास अनुभवता येणार आहे. नवी मुंबई मेट्रो २ सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व चाचण्या झाल्या आहेत मात्र उद्घाटनासाठी मुहूर्त सापडत नसल्याचं…

मुदखेड अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख

मुंबई, दि. ५ : नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यात झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अपघातातील जखमींवर शासकीय…

मुंबईत निर्जनस्थळी जोडप्याला गाठलं, मुलीला पाठवून मुलाला बेदम मारहाण, लुटून नाल्यात फेकलं

मुंबई: चार तरुणांच्या टोळीने सोमवारी नाहूर येथे एका निर्जनस्थळी बसलेल्या जोडप्याला घेरलं. त्यानंतर महिलेला तेथून जाण्यास भाग पाडले. पण, पुरुषाला बेदम मारहाण करून त्याचे कपडे फाडले, त्याच्याकडील ५ हजार २००…

एक्स्प्रेस वेवर ट्रकला कारची धडक, मुंबईकर पोलिसासह भावाचा मृत्यू, बहिणीची प्रकृती गंभीर

लोणावळा : नियंत्रण सुटलेली कार ट्रकवर आदळल्याने दोघा चुलत भावांचा मृत्यू झाला, तर त्याची बहीण आणि मुलगा जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर असणाऱ्या माळवलीजवळ बोरज गावात भीषण अपघात झाला.…

शिधा वाटपापासून पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. ५ (जिमाका) : जिल्ह्यातील लाभार्थींसाठी आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांनी चार लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरुपात आनंदाचा शिधा वाटप केला. शिधा…

मुंबईतून मेट्रोने फक्त ३० मिनिटांत नवी मुंबई विमानतळ गाठता येणार, असा असेल मार्ग, अन् स्थानकं

नवी मुंबईः नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२४मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. तर बाकीचे टप्पे पुढील १५ वर्षांत विकसित केले जाणार आहेत.…

गुलालाची उधळण,७० फुटांच्या सासनकाठ्या!कसा असतो दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा थाट

दख्खनचा राजा जोतिबाचा अर्थ –दख्खनचा राजा म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा विराजमान आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा अर्थात नाथ केदारेश्वर हे बद्रिकेदारचचं रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि…

You missed