परीक्षेला जाताना काळाचा घाला, वाहनाच्या धडकेत बाईकस्वार युवकाचा जागीच मृत्यू
बीड : बीडमध्ये झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील गडी माजलगाव हायवेवर काल सकाळी अर्धमसला शिवारात रूई येथे हा अपघात झाला होता. अपघातानंतर स्थानिकांनी…
स्पीड ब्रेकरने बळी घेतला, एसटी चालकाचा अचानक ब्रेक, पाठीमागून धडकून बाईकस्वाराचा अंत
Satara Accident : वेंगुर्ला-स्वारगेट बस (एमएच २० बीएल ४०८०) च्या चालकाने महामार्गावर गतिरोधक दिसताच ब्रेक लावला. यावेळी वैभव सोनके यांची दुचाकी बसला पाठीमागून जोरात धडकली सातारा अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू…
बाळासाहेब-वाजपेयींना जमलं नाही, मी सात लाखांची गर्दी जमवली, तानाजी सावंतांची आत्मस्तुती
पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमधील आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या एका धाडसी वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तानाजी सावंत…
यंदाही मुंबईत पाणी तुंबण्याची दाट शक्यता; माहुल पम्पिंगच्या कामात अडथळा, कारण काय?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः माहुल पम्पिंग स्टेशनसाठी वडाळा-आणिक आगार येथील मिठागराची जागा देण्यास केंद्र सरकारच्या मीठ आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण…
मुंबईकरांनो महिनाभर पाणी जपून वापरा, शुक्रवारपासून १५ टक्के पाणीकपात; वाचा सविस्तर
मुंबईकरांनो महिनाभर पाणी जपून वापरा, ३१ मार्चपासून पुढील महिनाभर १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे, मुंबई महापालिकेने अशी माहिती दिली आहे. म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याची…
पवारांचा हस्तक्षेप अन् काँग्रेसचे नमते; सावरकरांविषयी टीका न करण्याची राहुल गांधी यांची हमी
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत विसंवादी सूर उमटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी…
मोठी बातमी: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना करोनाची लागण
नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. छगन भुजबळ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. काल…
नितीन गडकरींना १० कोटींच्या खंडणीसाठी धमकी, पुजारीला बेळगावात अटक, नागपुरात रवानगी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश कांता उर्फ जयेश पुजारीला पोलिसांनी नागपूरमध्ये आणलं आहे. गडकरींना दोनदा धमकी देणाऱ्या जयेश पुजारीला बेळगाव पोलिसांनी अटक केली होती. तो…
शिरसाट-अंधारे प्रकरणात रुपाली चाकणकर अॅक्शन मोडवर, पोलिसांना रोखठोक आदेश
मुंबई : शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधारे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी बीडच्या परळीमधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिरसाठ यांच्याविरोधात तक्रार दाखल…
मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव, अधिकाऱ्यावर तडकाफडकी कारवाई
म. टा. प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील खराब रस्त्याला जबाबदार धरत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून तडकाफडकी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे…