गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं, पुणे जिल्ह्याला त्यांची उणीव जाणवेल : अजित पवार
पुणे : “राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.…
मला IPS व्हायचं होतं, मात्र…; १३ वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य; बीडमध्ये खळबळ
बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या कारखेल बुद्रुक येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने चक्क सुसाईट नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेनं संपूर्ण गावासह जिल्ह्यात…
हजार रुपयांच्या टॉवेलसाठी मोजले सहा लाख, ज्येष्ठ महिलेची ती एक चूक पडली महागात
मुंबईः एका निवृत्त सरकारी महिला कर्मचाऱ्याला ऑनलाइन टॉवेल मागवणं महागात पडलं आहे. मिरा रोड येथे राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेने ऑनलाइन टॉवेल मागवले होते. मात्र, टॉवेलतर तिच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत मात्र तिच्या…
भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, दीनानाथ रुग्णालयात व्हेंटिलेटरवर
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, कसब्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही…
तानाजी सावंतांनाही एक डॉक्टरेट द्या, राऊतांचे एक वाक्य दोन निशाणे, मंत्र्याची लायकीच काढली
मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी आपल्या राजकीय ताकदीची शेखी मिरवताना स्वत:ची तुलना बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी केली होती. या तिन्ही दिग्गज…
रिक्षाचालकांची दादागिरी, जादा भाड्याचा जाब विचारला, डोंबिवलीत प्रवाशाला बांबूने मारहाण
डोंबिवली : रिक्षा चालकांच्या वाढत्या दादागिरीचा फटका ठाणे जिल्ह्यातील प्रवाशाला बसला. वाढलेल्या भाड्याबाबत विचारले असता रिक्षा चालकाने प्रवाशाला बांबूने मारल्याची घटना डोंबिवली शहरातील इंदिरा चौक परिसरात घडली. या संदर्भात रामनगर…
सासऱ्यांमुळं सुनेवर सरपंचपद गमवण्याची वेळ, इतर सदस्यही अपात्र, जळगावात नेमकं काय घडलं?
Jalgaon News Marathi: सासऱ्यांमुळं सुनेवर सरपंचपद गमावण्याची वेळ आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. त्याचबरोबर अन्य सदस्यही अपात्र ठरवले आहेत. म. टा. प्रतिनिधी, जळगावः सासऱ्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने…
कामाची बातमी! मुंबईकरांना ‘डिजिलॉकर’मध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र सेव्ह करता येणार, पण…
How To Download Marriage Certificate In Digilocker: आता मुंबईकरांना डिजी लॉकरमध्ये लग्नाचे प्रमाणपत्र जतन करुन ठेवता येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने ही खास सुविधा आणली आहे. मुंबई: मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या…
गहू साफ करण्याच्या मशीनमध्ये गळ्यातील रुमाल अडकला, फास बसून शेतकरी महिलेचा मृत्यू
बुलढाणा : आधुनिक यंत्र शेतकऱ्यांचा भार हलका करण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र गडबड गोंधळात एखादी हलगर्जी जीवघेणी ठरु शकते, याची उदाहरणं अनेक वेळा समोर आली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे असाच…
झाडाखाली थांब, मी लगेच येते; मुलाला बसवून आईची समोरच विहिरीत उडी; १३ वर्षीय पोराचा टाहो
नांदेड (अर्जुन राठोड) : नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. डोक्यावर कर्जाचं डोंगर आणि त्यातच आजाराने त्रस्त झालेल्या एका ३० वर्षीय महिलेने आपल्या १३ वर्षीय मुलाच्या डोळ्यादेखत…