सौर कृषिपंपामुळे उंचावला शेतकऱ्याचा आर्थिक स्तर
दिवसाला आठ-दहा तास अखंडीत वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी राहिली आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात वीजेच्या वेळापत्रकानुसार पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. ऐन हंगामातच अनेकदा वीजेचा लपंडाव सुरु असतो. अनेकदा सोसाट्याचा…
‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २९ : राज्यातील काही खेळाडूंचे फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्याकारणाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाकरिता ते अर्ज सादर करू शकले नाहीत.…
निरोगी आहारासाठी पौष्टिक तृणधान्यांचा वापर
महाराष्ट्रात तसेच भारताच्या इतर राज्यांत पूर्वीपासून विविध प्रांतात अन्नधान्याची विविधता आढळून येते. सकस आहारावर पूर्वीच्या काळी जास्त भर दिला जायचा. हळूहळू ही पद्धत बदलत गेली आणि जंक फूड किंवा फास्ट…
एकच विनंती आहे, मी आरोपी नाही… जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाने आयुष्य संपवलं
कल्पेश गोरडे, ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या माजी अंगरक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणावेळी आव्हाडांचे बॉडीगार्ड असलेल्या मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव…
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटलांना धक्का, २९ उमेदवारांचे अर्ज बाद
कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रियेत विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीतील २९ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अपात्र ठरवले आहेत. तर २९…
अशी वेळ कुठल्याही माऊलीवर नको; बाईकवरच तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आईच्या कुशीत अंग टाकलं
नाशिक : दुचाकीवर असताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील तरुणाच्या पोटात दुखू लागल्याने त्याला दवाखान्यात नेण्यात येत…
Girish Bapat : काँग्रेसकडून गड हिसकावला, भाजपच्या वाघाने २५ वर्ष कसब्यावर राज कसं केलं?
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालंय. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते दुर्धर आजारीशी लढत होते. परंतु…
पत्नीकडून झाली मोठी चूक; पतीने भरदिवसा सासऱ्याचा काटा काढला; पहिली गोळी डोक्यात तर दुसरी..
जालना: पत्नी परपुरुषासोबत राहत असल्याच्या रागापोटी पतीने भरदिवसा गोळ्या झाडून सासऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथे घडला. या हत्याकांडाचे वृत्त संपूर्ण जिल्ह्यात पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.…
गिरीशभाऊ गेले, आता परिस्थितीला कसं सामोरं जावं हे समजत नाहीये: देवेंद्र फडणवीस
पुणे:गिरीश बापट यांच्या जाण्याने जनसामान्यांशी नाळ जोडलेला, जमिनीवरच्या परिस्थितीचा जाणीव असणारा आणि अष्टपैलू नेता आपल्यातून निघून गेला आहे. ही भाजप पक्षासाठी आणि समाजासाठी न भरून निघणारी हानी आहे. गिरीशभाऊ गेल्याने…
खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि २९: भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त…