कामगार मंडळाकडील क्रीडा सुविधांचा कामगार खेळाडूंनी लाभ घ्यावा – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 24 (जि.मा.का.) : कामगार खेळाडूंना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यास कामगार मंडळ प्राधान्य देत आहे. कामगार मंडळाच्या क्रीडा सुविधांचा लाभ कामगार खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन कामगार…
ई गव्हर्नन्स – संधी, आव्हाने आणि उपयुक्ततेबाबत परिषदेत सर्वांगीण चर्चा
मुंबई, दि.24 : ‘सुशासनात ई-गव्हर्नन्सची उपयुक्तता’ या अनुषंगाने केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी) आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या “ई-गव्हर्नन्स” या विषयावरील दोन दिवसीय प्रादेशिक…
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ मंत्रालयातील ग्रंथप्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद
मुंबई, दि. २४ : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मंत्रालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या या प्रदर्शनात आत्मचरित्रात्मक, ऐतिहासिक, स्पर्धा परीक्षा यासारख्या विषयांच्या पुस्तकांना तसेच…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बुधवार व गुरुवारी मुलाखत
मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व…
तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रमांमुळे सर्वसमावेशक विकासाला गती
मुंबई, दि. 24 : शासनाच्या दैनंदिन कामकाज आणि योजनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. मानवी हस्तक्षेपाच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करून सर्व सेवा सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान…
सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घराला लवकरच शुद्ध पिण्याचे पाणी – मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. २४ – सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पाणी…
ग्रामीण भागातील तरूणांना मिळणार रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण
मुंबई, दि. २३ : राज्याच्या ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्न असलेल्या तरूण-तरुणींना रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात कवी निलेश मदाने यांचे उद्या काव्य सादरीकरण
मुंबई, दि. २३: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी व विधिमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांचे काव्य सादरीकरण प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम राज्यातील आकाशवाणीच्या…
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
मुंबई, दि. २३ : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई (आय.आय.टी. मुंबई) यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत संयुक्त प्रकल्प राबविण्याच्या…
ई-गव्हर्नस क्षेत्रातील महाराष्ट्राच्या बेस्ट प्रॅक्टिसेस सर्वोत्तम
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र शासनाच्या सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र स्थलांतर प्रणाली, रस्ता गुणवत्तेसाठी कृत्रिम बुद्धिमतेचा वापर, वेध अप, ई रजिस्ट्रेशन प्रणाली या महत्वपूर्ण उपक्रमाविषयी आज झालेल्या विभागीय ई गव्हर्नस…