आम्ही परत येणार नाही, आईला मेसेज; मुंबईत प्रेमी युगुलाने आयुष्य संपवलं, मिठी मारलेले मृतदेह
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रेमी युगुलाने डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकर २१ वर्षांचा, तर प्रेयसी…
संकटकाळी केलेल्या मदतीची जाण ठेवली, आजिजभाईंच्या पत्नीच्या पार्थिवाला उदयनराजेंचा खांदा
Udayanraje Bhonsle : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचं आणि साताऱ्यातील मुस्लीम समुदायाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मुस्लीम समुदाय उदयनराजे भोसले यांच्या पाठिशी उभा राहिलेला आहे.
कानिफनाथ मढीच्या यात्रेला गेलेले तरुण परतलेच नाहीत, गोदावरीत स्नानासाठी उतरले आणि घात झाला
अहमदनगर : कावडीने पाणी नेण्यासाठी वैजापूर तालुक्यातून कायगाव टोका येथे आलेले चार तरुण गोदावरी नदीत बुडाले आहेत. यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून इतरांसाठी शोधकार्य सुरूच आहे. त्यांचाही मृत्यू झाला…
विचित्र अपघात; चालत्या रिक्षावर इमारतीवरुन लोखंडी रॉड कोसळला, आईचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडे एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड खाली पडून रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर कोसळला. या रिक्षात प्रवास करणाऱ्या माय लेकीचा…
आवतान मिळाल्यावर कॅबिनेट मंत्री सुरेश खाडे रिक्षाने कार्यक्रमस्थळी!
कॅबिनेट मंत्री सुरेश खाडे रिक्षाने कार्यक्रमस्थळी पोहोचले. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात ऑटो रिक्षा चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन केल्याची आणि निधीची घोषणा केल्याने रिक्षा चालकांमध्ये आनंद आहे. यानिमित्ताने आयोजित सत्कार…
नववीतल्या मुलीला पोटदुखी, डॉक्टरकडे नेताच प्रेग्नन्सी उघड, १९ वर्षीय तरुणाला अटक
चंद्रपूर: मुलीच्या पोटात सारखं दुखत असतं म्हणून तिची आई तिला रुग्णालयात घेऊन गेली. तिथे, डॉक्टरांनी तिला तपासलं आणि ही १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं सांगितलं. आपली अल्पवयीन मुलगी ही…
मैत्रिणीची अजब ऑफर; दोन मित्रांना तू खूप आवडतेस, त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेव; नकार देताच…
पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यातल्या त्यात गुन्हेगारीचं प्रमाण पुण्यात जास्त प्रमाणात वाढलं असल्याचं समोर येत आहे. यादरम्यान पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मैत्रीच्या नात्याला…
ज्येष्ट नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन
मुंबई : धो धो बरसणाऱ्या पावसासारखी नाट्य समीक्षा लिहिणारे, नाट्यवेडे अशी सार्थ ओळख असलेले ज्येष्ट नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे मुंबईत निधन झाले. कमलाकर नाडकर्णी गेली पन्नास वर्षे…
भाजपच्या बॅनरवर मनसे आमदाराचा फोटो; चर्चेला उधाण, लोक म्हणतायत हे भाजप-मनसे युतीचे संकेत
डोंबिवली : भाजपच्या बॅनरवर मनसे आमदाराचा फोटो झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे. भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांचे बॅनर व्हायरल झाले आहेत. या बॅनरमध्ये त्यांनी भाजपचे कॅबिनेट…
हसन मुश्रीफ यांना सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स, कागलमध्ये तणावपूर्ण वातावरण
कोल्हापूर: आज कागल येथील मुश्रीफांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत तपास सुरू केला गेल्या दोन महिन्यात हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीची कारवाई झाली. यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार…