तुझी नात आम्हाला दे, नाहीतर…; महिलेचा विनयभंग; नवरा येताच लाथाबुक्क्यांनी मारहाण
परभणी : पती घरातून बाहेर गेल्यानंतर एका व्यक्तीने घरामध्ये घुसून महिलेला “तुझी नात कुठे गेली आहे?” अशी विचारणा करून महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला. याचवेळी पती आणि आई…
साताऱ्यातील अपघाताने पुरंदर सुन्न, एकुलती एक लेकरं गेली, ग्रामदैवताची यात्राही थांबली
पुणे : पुरंदर तालुक्यातील पिंपरे आणि थोपटेवाडी येथील नागरिकांची सकाळ दुःखद घटनेने झाली. साताऱ्यातील लोणंद येथे एसटी आणि बाईक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गावातील तीन तरुणांचा अकस्मात मृत्यू झाला. तिन्ही…
भरधाव मिक्सर ट्रकची धडक, कारचा चेंदामेंदा, नागपूर जेलच्या पोलिसाचा अमरावतीत मृत्यू
अमरावती : शहरात मागील काही महिन्यांपासून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये होणारा मृत्यूदर सुद्धा वाढला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी सगळीकडे धामधूम सुरू असताना काल दुपारच्या सुमारास मार्डी ते विद्यापीठ…
नगरवासियांच्या भेटीसाठी आई अंबाबाई मंदिराबाहेर; कोल्हापुरातील १०० वर्षांची परंपरा, PHOTOS
Mansi Kshirsagar | Maharashtra Times | Updated: 7 Apr 2023, 9:19 am ढोल ताशाच्या गजरात आणि अंबामाता की जयच्या जयघोषात ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, फुलांनी सजलेला…
नदीपात्रात तरंगणारी बॉडी, हातावर सुभाष नाव; ओळख पटवण्यासाठी आलेलं कुटुंब म्हणतं, हे तर…
जळगाव : जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारातील गिरणा नदीपात्रात बुधवारी सकाळी ६२ वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटली असून सुभाष धना कोळी (वय ६२ वर्ष, रा. पाळधी…
रामेश्वरला मृत घोषित करताच मित्र पळाला, कुटुंबियांकडून मात्र हत्येचा आरोप
बीड : बीड जिल्ह्यात एका १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. काल सायंकाळी हा तरुण घराबाहेर पडला होता. त्यानंतर एका हॉटेलच्या शेजारी या तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती…
बिल्डरच्या चुकीमुळं मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट; तब्बल पाच महिने होत होती पाण्याची नासाडी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः बांधकाम व्यावसायिकाने जलबोगद्याची माहिती न घेता ठाण्यातील वागळे इस्टेट येथे बोअरवेल खोदताना मुंबई पालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांवर…
रत्नागिरीत मारुतीरायाच्या मंदिरात फळांची आकर्षक आरास, हनुमान जयंतीनिमित्त सजला गाभारा
Authored by प्रसाद रानडे | Edited by Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 6 Apr 2023, 6:24 pm Hanuman Jayanti 2023 : हनुमान जन्मोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जात…
समस्त ख्रिस्ती समाज रस्त्यावर उतरणार, हिंसक घटनांविरोधात मुंबईत महामोर्चाचं आयोजन
मुंबई : समस्त ख्रिस्ती समाजाच्यावतीनं १२ एप्रिल रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत हा मोर्चा पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट ख्रिश्चन आणि रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन समुदायासह, निधर्मी…
रिक्षात शाळेतली २० पोरं कोंबली, हटकलं तर हसतोय, अकोला पोलीस कारवाई करणार का?
अकोला : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे वाहतूक नियमांचा पूर्णतः फज्जा उघडल्याचा. कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ऑटो रिक्षात तब्बल १५ ते २० विद्यार्थ्यांना…