• Wed. Jul 8th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • Pune Crime : साताऱ्याहून नातीला भेटायला आल्या, आजीची पुण्यात दगडाने ठेचून हत्या; पुण्यात खळबळ

    Pune Crime : साताऱ्याहून नातीला भेटायला आल्या, आजीची पुण्यात दगडाने ठेचून हत्या; पुण्यात खळबळ

    पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ५० वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. थोपतावाडी परिसरात हा प्रकार घडला…

    राम शिंदे यांनी स्वकीयच अंगावर घेतले, विखे पाटील कुटुंबीयांवर गंभीर आरोप

    अहमदनगर : भाजप ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि राम शिंदे हे आमदार आहेत. आता जिल्ह्यातील भाजपच्या या दोन प्रमुख नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर…

    मुख्याधिकाऱ्याने अडीच लाख मागितले, ‘त्याने’ देतो म्हणून सांगितलं, ACB ला कळवलं अन् गेम झाला!

    सांगली : विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. विनायक औंधकर असं या मुख्याधिकाऱ्याचं नाव आहे. नगरपालिकेच्या कार्यालयातच दोन लाख रुपयांची लाच घेताना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विनायक…

    हॅलो, मोबाईल हरवलाय? कित्येकांना फोन, पोलिसांचं सरप्राईज अन्…

    अहमदनगर : मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. शिवाय अनेकदा पोलिसही याची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करतात. मात्र, अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिसांनी हरवलेले आणि…

    जळगाव जिल्ह्यात शोककळा! जवानाला आसाममध्ये वीरमरण, कुटुंबीयांची ती भेट ठरली अखेरची

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील लोण गावातील सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाचा मंगळवारी सैन्य दलाच्या गाडीतून अरुणाचल प्रदेशात जात असतांना अपघातात मृत्यू झाला आहे. लीलाधर नाना पाटील (वय ४२…

    गौतमी पाटीलला जिल्हा बंदी करा, तिच्यावर गुन्हा दाखल करा; या राजकीय पक्षाने केली मागणी

    नाशिक : नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचा आम्ही…

    हृदयद्रावक! त्याही चिमुकलीचा मृत्यू, बापानेच रागाच्या भरात दिले होते उंदीर मारायचे औषध

    जालना : जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शहागढ गावात चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत वाद घातल्यानंतर रागाच्या भरात बापाने पोटच्या दोन्ही मुलींना उंदीर मारायचे औषध पाजले होते. यात एकीचा पाच दिवसांपूर्वी तर…

    Monsoon News : यंदा मान्सून उशिराने येणार, मुंबईसह महाराष्ट्रात कधी बरसणार? वाचा हवामानाचा अंदाज

    मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस ओसरला असून आता कडक उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. अशात यंदाचा मान्सून हा राज्यात उशिरा दाखल होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार,…

    बारामतीत खळबळ! साडेतीन वर्षांच्या बालकावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, महिन्याभरात दोन हल्ले

    बारामती : शहरातील खत्री इस्टेटमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक साडेतीन वर्षाचे बालक जखमी झाले आहे. दि.१६ रोजी दुपारी ही घटना घडली आहे.युवान केदार जाचक (रा. खत्री इस्टेट, कॅनॉल रोड, बारामती)…

    नागपुरात पोलिसांची मोठी कारवाई; कुंटणखान्याच्या तळघरातून कुलूप तोडून ३० मुलींची सुटका

    नागपूर : शहरातील देहविक्रयासाठी कुप्रसिद्ध वस्ती असलेल्या गंगा जमुना येथे गुन्हे शाखेसह पोलिसांनी छापा टाकून देहविक्रयासाठी आणलेल्या मुलींची मोठ्या प्रमाणात सुटका करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान ८ ते ९ ग्राहकांनाही…

    You missed