• Mon. Jul 13th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • रबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ, मान्सूनचं काय होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

    रबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ, मान्सूनचं काय होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी जाहीर केले. पुढील दोन दिवसांत उत्तरेकडे सरकताना वादळाची तीव्रता वाढत जाणार असल्याचेही…

    रस्त्यात छेड काढताच तरुणीने रोडरोमिओला पट्ट्याने धू-धू धुतला; नंतर लोकांनीही धिंड काढली!

    परभणी : राज्यात सर्वत्रच रोडरोमिओंचा वावर वाढला आहे. यातून अनेक वेळा गुन्हेगारीच्या घटना घडतानाही दिसत आहेत. दरम्यान परभणीमधून अशीच एक घटना समोर आली आहे. यात एका रोडरोमिओने रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीला…

    लघु उद्योगांसाठी खुशखबर; केंद्रीय मंत्र्यांच्या सुचनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील सुमारे ३५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सुविधा देण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याबद्दल ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दोन भागांची मालिका प्रसिद्ध करून…

    मजुराचा आठ महिन्यांचा पगार थकवला, ठेकेदाराच्या भावाला मोजावी लागली किंमत, वादावादीनंतर…

    वसई: पालघर जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतीच वसईतून एक हत्येची घटना समोर आली आहे. शुल्लक कारणावरून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. पगार थकवल्याने मजुराने ठेकेदाराच्या भावाची हत्या…

    मायलेक अन् मुलीचा प्रियकर; घरातच बापाची हत्या, पुणे पोलिसांनी २३० सीसीटीव्ही तपासले, मग

    पुणे: मुलीच्या प्रेमाला विरोध आणि आईचा होणारा सततचा जाच याला कंटाळून मुलगी, बायको, आणि मुलीच्या प्रियकराने बापाचा काटा काढला आहे. झोपेत डोक्यात वरवंटा मारून आणि मानेवर चाकूने वार करून या…

    Bhagirath Bhalke: भगीरथ भालके ‘घड्याळ’ सोडण्याच्या तयारीत, पवारांना धक्का, नवा पक्ष ठरला?

    सोलापूर: पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते, दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे बीआरएसच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजीत पाटलांना पक्षात…

    Pune Accident: अल्पवयीन मुलांनी बाईक दामटवली; पुण्यात भीषण अपघात, दोघांचा करूण अंत

    पुणे : वाडागाव पुनर्वसन(ता. शिरूर) येथील वाडागाव – डिंग्रजवाडी रस्त्यावरुन दुचाकीवरून जात असताना दुसऱ्या दुचाकीची धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घचली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दारु…

    दोन दिवसांपूर्वीचे फोनवरचं बोलणं ठरलं अखेरचं… पतीचा ह्रदयद्रावक अंत

    जळगाव: शहरातील मुक्ताईनगर मंदिराच्या मागील बाजूस एका तरुणाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचण्यात येऊन त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.…

    दबक्या पावलांनी आला… पुण्यात बिबट्या भरवस्तीत शिरला, चप्पल पळवून पसार झाला

    पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत आहे. दररोज बिबटे नागरिकांच्या निदर्शनास पडत आहेत. निरगुडसर येथे रामदास वळसे पाटील यांच्या घराच्या व्हरांड्यात चक्क बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता. मात्र त्याला शिकार…

    साता जन्माची साथ एका क्षणात सुटली, दोन लेकींसमोरच बायकोला संपवलं, अन् मग… चंद्रपुरात खळबळ

    चंद्रपूर: संशयाचे भूत डोक्यात शिरलं की काय होतं याचा प्रत्यय चंद्रपुरात आलाय. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतलेल्या पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या…

    You missed