कोल्हापुरातील राड्यामुळे १ हजार कोटी पंचगंगेत बुडाले; इंटरनेट बंदमुळे पाहा किती झालं नुकसान
कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या दंगलीला रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा तब्बल ४२ तास बंद ठेवली, याचा फार मोठा फटका आर्थिक उलाढालीला बसला. केवळ बँका, पतसंस्थाच नव्हे; तर अनेक दुकानांतील आर्थिक…
मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी! हक्काच्या घरकुलांसाठी लवकरच धोरण निश्चित, उपमुख्यमंत्र्याची माहिती
Mumbai Dabbawala News: मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘मुंबईतील डबेवाल्यासाठी…
मुंबईकरांनो, सावधान! यंदाही ‘लेप्टोस्पायरेसिस’चा धोका कायम; अशी लक्षणं दिसताच सावध व्हा…
म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यांच्याबरोबरच लेप्टोस्पायरेसिसचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे आहे. मागच्याच आठवड्यात दोन लेप्टोचे लक्षण असलेले रुग्ण मुंबईत आढळले आहेत. हा धोका…
भाजपचं टिफिन पार्टी पॉलिटिक्स, चार हजार बैठकांचं नियोजन,लोकसभेसाठी मायक्रो प्लॅनिंग
म. टा. प्रतिनिधी, पुणे : भारतीय जनता पक्षाने विधानसभा मतदारसंघानिहाय स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘टिफिन पार्टी’चे आयोजन सुरू केले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरून जेवणाचा डबा (टिफिन) आणायचा आणि प्रदेशाध्यक्ष,…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
खंडणीसाठी चक्क कायदेशीर नोटरी; कथित वृक्षप्रेमीच्या प्रतापाने नाशिकमध्ये खळबळ, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : वृक्षतोडीसाठी महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराविरोधात ऑनलाइन तक्रार करण्यासह त्याचा ठेका रद्द करणे टाळण्यासाठी कथित वृक्षप्रेमीने खंडणी मागितल्याची बाब उघड झाली आहे.काय आहे प्रकरण? संशयित दीपक त्र्यंबक…
पुणेकरांसाठी मोठी बातमी: वर्दळीच्या रस्त्यावरील ट्रॅफिक कमी होणार, पालिका बांधणार अंडरब्रिज
म. टा. प्रतिनिधी, पुणे : खडकी येथील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दोन रेल्वे अंडरब्रिजचे काम करण्यासाठी पुणे महापालिका सरसावली आहे. खडकी कँन्टोन्मेंट आणि रेल्वे प्रशासनाबरोबर प्राथमिक चर्चा झाली असून या दोन…
पुण्यात बड्या IAS अधिकाऱ्याला अटक; बंगल्यात सापडली तब्बल इतक्या कोटींची कॅश, अधिकारीही दमले!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल) डॉ. अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (सीबीआय एसीबी) शुक्रवारी अटक केली. डॉ.…
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, आजपासून १४ तासांचा ब्लॉक, अनेक लोकल रद्द
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान पुलासंबंधी बांधकाम करण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेने शनिवार मध्यरात्री बारा ते रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत १४ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर…
Mira Road Murder : धक्कादायक! तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोज सानेने घेतला गुगलचा आधार
Mumbai Mira Road Murder Case : मुंबईत शासकीय वसतिगृहातील तरुणीच्या हत्येचं प्रकरण गाजत आहे. त्याचबरोबर मिरा रोड येथील हत्येची भयंकर घटनाही चर्चेत आहे. या घटनेत रोज नवनवीन माहिती समोर येत…