• Thu. Sep 3rd, 2026

Eknath Shinde | ठाकरेंचं राम रक्षा आंदोलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उडवली खिल्ली

Eknath Shinde | ठाकरेंचं राम रक्षा आंदोलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उडवली खिल्ली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#eknathshinde #uddhavthackeray #ramraskhaprotest #shivsenarebel #arvindsawantपक्षाच्या संमतीशिवाय कोणताही गट स्वतचे विलिनीकरण दुसऱ्या पक्षात करू शकत नाही असा दावा करीत ठाकरे गटाच्या अरविंद सावतांनी ६ खासदारांना नोटीस पाठवलीये..यावर एकनाथ शिंदे चांगलेच भडकलेत..खासदारांनी त्या नोटीसला केराची टोपली दाखवल्याचं म्हणत शिंदे चांगलेच भडकलेत..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed