यंदा जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई
ठाणे, दि. 14 (जिमाका) :- जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत सन 2023-24 वर्षासाठी जिल्ह्याला वाढीव निधी मिळाला आहे. हा निधी 100 टक्के खर्च होण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे…
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रदान
ठाणे, दि. 14 (जिमाका) :- महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील चार महिलांना आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते…
दोन सराफांना करचुकवेगिरी भोवली; प्राप्तिकर विवरणपत्र मुदतीत न भरल्याने सहा महिन्यांची शिक्षा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘प्राप्तिकर विवरणपत्र मुदतीत भरले नसल्याची कृती ही आर्थिक गुन्हा आहे आणि अशी कर चुकवेगिरी आरोपींनी यापूर्वीही केली आहे’, असे नमूद करत बॅलार्ड पियर येथील…
कियानला ताप आलाय, तो झोपला आहे, त्यामुळे…; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय विनंती केली?
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्याने पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. राज यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते मध्यरात्रीच शिवतीर्थावर दाखल झाले होते. यामध्ये उत्तर मुंबईतील मनसे…
नाशिकच्या कथित पत्रकाराचा कारनामा; खंडणीसाठी थेट ‘एसीबी’ची धमकी, नंतर घडलं असं…
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतून (एनडीसीसी) घेतलेल्या कर्जाबाबत तक्रार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही तुमची तक्रार असल्याने तुमच्या विरोधात बातमी देण्याची बतावणी करून खंडणी उकळण्यात आली आहे.…
तुमच्या घरात वाईट शक्ती; कलश पूजा करावी लागेल, त्यानंतर उच्च शिक्षित महिलेसोबत पाहा काय झालं
बीड: तुमच्या घरातील वाईट शक्ती काढून टाकतो यासाठी कलश पूजन करावा लागेल, असे म्हणत भामट्यांनी एका शिक्षिकेला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल १४ तोळ्यांना गंडा घालून कथित मांत्रिक…
Shocking News:’तू मला अजिबात आवडत नाही’; पतीच्या वाक्याने १९ वर्षीय साक्षीने आयुष्य संपवले
जालना: महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका १९ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. साक्षी अभिजीत तायडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून…
मान्सून आला, पण पावसाचा जोर वाढणार कधी? मुंबई आणि परिसरात पुढील ३ दिवस असं असेल वातावरण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्यानंतर मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली आहे. तरीही आर्द्रतेमुळे दिवसभर उकाड्याची जाणीव कायम होती. संध्याकाळी मुंबईत ठिकठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली…
शेती क्षेत्रात प्लॉटिंग करणाऱ्या जागामालकांचे धाबे दणाणले; पुणे महापालिका करणार कारवाई
म. टा. प्रतिनिधी, येरवडा : पुणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामासोबत आता बेकायदेशीरपणे जागांचे तुकडे पाडून प्लॉटिंग करणाऱ्या जागेवर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात प्लॉटिंग करणाऱ्या जागामालकांचे धाबे दणाणले आहेत.…
सरस्वतीचा DNA, मनोजचा ‘तो’ मेसेज अन् सेक्स अॅडिक्ट; मिरारोड मर्डर केस पोलिसांनी सोडवली?
मुंबई : महाराष्ट्राच्या ठाण्यातील मीरा भाईंदरमध्ये झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. अशात या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे. इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोलिसांना ३६ वर्षीय…