• Sat. Jul 18th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • लव्ह जिहादचा खोटा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल; वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू

    लव्ह जिहादचा खोटा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल; वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू

    Love Jihad case : समाजमाध्यमांवर लव्ह जिहादचा प्रकार घडला आहे,’ असा दावा करणारा संदेश व्हायरल झाला होता. मात्र हा संदेश खोटा असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांकडून वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू…

    हरीनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन – महासंवाद

    पंढरपूर दि. २३ (उ.मा.का.) :- आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील…

    मुख्यमंत्री शिंदे रमले शेतीत; सपत्नीक झाडांची लागवड, साताऱ्यातील दरे गावात शेती

    सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अचानक महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळगावी भेट दिली. मुख्यमंत्र्यांना गावचा ओढा कायम असून, आजही त्यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेवून नावाशी असलेली नाळ अधिक घट्ट…

    मुख्यमंत्र्यांनी तिजोरीची चावी माझ्याकडे दिली, फडणवीस असं का म्हणाले? एका घोषणेनं वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन

    सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिजोरीची चावी माझ्या हातात दिली आहे. त्यांनी दुष्काळी भागासाठी जेवढी तिजोरी रिकामी करायची ते करा, असे सांगितले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.…

    वीजेपासून बचावासाठी संजीवनी; संकटापासून सतर्कतेसाठी ‘दामिनी’ !

    खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्त्वाचा विषय, तितकाच वीजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात घडतात.…

    धक्कादायक! विवाहित तरुणी बहिणीच्या घराकडे निघाली, पण स्टेशनवर पोहोचताच वासनेचा बळी ठरली

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : गुजरातहून नाशिकला बहिणीच्या घरी जाण्यासाठी रेल्वेने आलेल्या १९ वर्षीय विवाहितेला नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून जबरदस्तीने घेऊन जात दोघा नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. ही खळबळजनक घटना गुरुवारी…

    नव्या रूपाचं “आधार” आलंय जरा बघुया;आहे अस्सल टिकावू म्हणून तेच बनवुया !

    सध्या बहुसंख्य जणांकडे जे आहे, ते नॉर्मल आधार कार्ड. ज्याची प्रिंट आऊट नॉर्मल कागदावर घेतलेली आहे. ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याला लॅमिनेटही करतो. पण, काही दिवसांनी ते खराब…

    पुणे मेट्रोला आणखी महिनाभर विलंब; किमान पावसाळा संपण्यापूर्वी सुरू करण्याची पुणेकरांची मागणी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुढील टप्प्यातील विस्ताराच्या दृष्टीने कामाला विलंब करणाऱ्या ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’चाच धडा ‘मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तां’नी (सीएमआरएस) गिरवला आहे. गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक…

    आईनेच कायम त्याग का करावा? ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांचा सवाल

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘आईला आपल्याकडे देवी बनवून सतत त्याग करायला भाग पाडले जाते. तिनेच कायम त्याग का करायचा आणि खस्ता का खायच्या,’ असा सवाल ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद…

    कपडे बदलताना व्हिडिओ शूट, व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर अत्याचार, नवऱ्याचं दुर्लक्ष; अखेर…

    नागपूर : शहरातील अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत एक लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. नात्यात असलेला दिर आपल्या वहिनीला वासनेचा शिकार बनवत होता. आरोपीने आधी वहिनीचा अश्लील व्हिडिओ बनवला, त्यानंतर वर्षभर तिच्यावर…

    You missed