Ambenali Ghat Accident: ‘त्यांची जागा मी भरून काढू शकत नाही’; आंबेनळी घाटातील मृतांच्या कुटुंबीयांना धीर देताना उदयनराजे गहिवरले
Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटातील भीषण अपघात झाला. यामध्ये मृत्यू झालेल्या ८ तरुणांच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. या सर्व कुटुंबीयांची खासदार उदयनराजे भोसले यांनी आसगावमध्ये भेट घेतली, त्याचे सांत्वन…
‘राष्ट्रवादीच्या बैठकीत अजिबात वाद नाही, मी फक्त बोललो मुद्द्याचं बोला’, Chhagan Bhujbal यांचं स्पष्टीकरण
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आज दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. निधी वाटपाच्या वादावर आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी आमदार,…
Baramati News : बायकोला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, कोट्यवधींची फसवणूक करणारा सिनेस्टाईल जेरबंद
सरकारी नोकरीचं खोटं नियुक्तीपत्र देवून कोट्यवधी रुपये बळकावणाऱ्या आरोपीला बारामती पोलिसांनी सिनेस्टाईल जेरबंद केलं आहे. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : शासकीय…
MHADA lottery 2026: म्हाडाच्या घरांसाठी अक्षरशः झुंबड! मुंबईतल्या 2640 घरांसाठी 82 हजारांहून अधिक अर्ज, शेवटचे 3 दिवस बाकी
MHADA lottery 2026: म्हाडाच्या मुंबईतील २,६४० घरांच्या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत ८२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. अर्जाची अंतिम मुदत २८ मे असून विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, ताडदेवसह…
अचूक आकडेवारी हीच प्रभावी नियोजनाची गुरुकिल्ली; गुणवत्ता आणि विश्वासार्हतेला प्राधान्य द्यावे – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद
नाशिक, दि. २६ मे २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : राज्याच्या विकासाचे नियोजन, रोजगारविषयक धोरणांची आखणी आणि असंघटित क्षेत्राच्या गरजांचे अचूक आकलन करण्यासाठी विश्वसनीय सांख्यिकी माहिती अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीय नमुना…
पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात सत्कार – महासंवाद
नवी दिल्ली, २६ : आपल्या समर्पित लोकसेवेने महाराष्ट्राची मान राष्ट्रीय पातळीवर उंचावणारे पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व…
माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. २६: एसटी पार्सल सेवा देणाऱ्या कंत्राटदारांनी माथाडी कायद्याला अनुसरून कामगारांना त्यांचे सर्व कायदेशीर लाभ मिळवून दिले पाहिजेत. तसेच कायद्याप्रमाणे माथाडी कामगारांच्या हिताचे पूर्ण संरक्षण केले जावे, असे स्पष्ट…
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रम – महासंवाद
मुंबई, दि. २६ : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…
वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी १००० गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा – वनमंत्री गणेश नाईक – महासंवाद
अत्याधुनिक नियंत्रण कक्ष, रेस्क्यू सेंटर, उपचार केंद्रे उभारणार रॅपिड रेस्क्यू टीम, दहा ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरही उभारणार ग्रामस्थांचा समावेश असलेली दोन हजार प्रतिसाद दले स्थापणार मुंबई, दि. २६ : मानव-वन्यजीव संघर्ष…
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी तातडीने निर्णय घ्या – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. २६ : प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम २०२५ मधील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत बँका आणि विमा कंपन्यांसोबत तातडीने बैठक घेऊन योग्य निर्णय करण्यात यावेत, अशा…