Chhatrapati Sambhajingar : जिल्हा सहकारी बँक निवडणूक; पालकमंत्री शिरसाट, खासदार काळे यांच्यासह 14 जणांच्या अर्जांवर आक्षेप
छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत ट्विस्ट आला आहे.कारण पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार कल्याण काळे यांच्यासह 14 जणांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले. या प्रकरणी सुनावणी देखील पार पडली. पण त्याचा…
Nashik Politics : ओझर विमानतळावर खल, पण गोकुळ गीतेंची मनधरणी करण्यात यश नाहीच, पडद्यामागे काय-काय घडलं?
जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मंत्री उदय सामंत हे तळ ठोकून आहेत. विधान परिषद निवडणुकीदरम्यान महायुतीच्या उमेदवाराच्या समोर असलेल्या बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी मंत्री उदय सामंत गेल्या…
Bhide Bridge Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! भिडे पूल थेट 5 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार, 9 जूनपासून वाहतुकीत मोठा बदल
Bhide Bridge Pune: पुण्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा भिडे पूल आता पुढील तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांची काहीशी अडचण होणार आहे. मेट्रोला जोडणाऱ्या पादचारी पुलांसाठी हा निर्णय घेण्यात…
Radhakrishna Vikhe Patil : ‘रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड’, विखे पाटलांची बोचरी टीका
राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका केली. रोहित पवार यांची स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरु असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर…
विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी अभ्यासिका महत्त्वाची : राज्यमंत्री योगेश कदम – महासंवाद
बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : देशाच्या विकासात तरुणांचा मोठा वाटा असून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आधुनिक सुविधा असलेल्या अभ्यासिका महत्त्वपूर्ण ठरतात. विद्यार्थ्यांनी अशा सुविधांचा लाभ घेऊन शिक्षण, स्पर्धा परीक्षा तसेच…
सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा मुंबई, दि. ८ : शालेय शिक्षणात गुणवत्तावृद्धी घडवत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि चांगल्या नागरिकत्वाचे गुण विकसित करण्यासाठी मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व आहे.सजग आणि जबाबदार नागरिक…
मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. ८ : मुंबईकरांना जागतिक दर्जाची आणि अधिक कार्यक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, तसेच प्रशासकीय कार्यपद्धतीचा सर्वंकष आढावा…
सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत – अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर – महासंवाद
नाशिक, दि. ८ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजित कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी महसूल विभागाने भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे…
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. ८ (जिमाका) :– ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव‘ या महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे.…
सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार ; नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
धारावीत उभारला जाणार देशातील पहिला मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब मुंबई, दि. ८ : सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. मात्र, हा प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची…