‘दिलखुलास’ कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची १९, २० व २१ रोजी मुलाखत
मुंबई, दि. १६: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या…
नव्या पिढीसाठी नवीन पद्धतीने साहित्य निर्मिती व्हावी – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा – महासंवाद
चंद्रपूर, दि. 16 : अनेक हालपेष्टा सहन करून साहित्यिक पुस्तक लिहितो, त्याचं प्रकाशन होतं. मात्र, पुस्तक विकत घेणाऱ्यांची संख्या हल्ली कमी झाली आहे. पर्यायाने वाचकांची संख्या घटते आहे. मग, साहित्य…
राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्घाटन
मुंबई, दि. १६: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज दुपारी राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.…
माया केअर तर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत मदतीचे सुविधा
औरंगाबाद-प्रतिनिधी गेल्या 13 वर्षापासून माया केअर तर्फे सर्व गरजू वृद्ध व्यक्तींना त्यांच्या भावनिक- बौद्धिक ने-आण करणे अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी विनामूल्य सुविधा देते ज्यामुळे ते आनंदी आणि आत्मनिर्भर जीवन जगू…
माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार; आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आरोग्य विभागाचे अभिनंदन – महासंवाद
पुणे दि.16 – माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्ष्य संस्था प्रमाणिकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार प्राप्त…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ग्रामदैवत देव भैरीबुवाचे दर्शन
रत्नागिरी दि. १६ : रत्नागिरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरीबुवा संस्थान येथे भेट देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देव भैरीबुवा दर्शन घेतले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी विमानतळावर स्वागत
रत्नागिरी, दि.16 : येथील कोस्टगार्ड धावपट्टीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय विमानाने आगमन झाले. त्यावेळी मंत्रीगण, प्रशासन आणि पोलीस दलातर्फे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासोबत बंदरे व खनिकर्म मंत्री…
दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून राज्याची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 15 : राज्यातील रस्त्यांमुळे विविध शहरे जोडली जात आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबईसह मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. काही रस्ते प्रगती पथावर आहेत. अशा दर्जेदार रस्त्यांची…
जी-२० : पहिल्या विकास कार्यगटाच्या मुंबईतील बैठकांची सांगता
मुंबई, दि. 15 : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या (DWG) झालेल्या बैठकीत, डेटा म्हणजेच संकलित माहिती आणि आकडेवारीचा विकासासाठी उपयोग करणे आणि हवामान बदलविषयक कृती यावर…
राज्यस्तरीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली गठन
मुंबई, दि. 15 : आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली अथवा महिलांना सहाय्य करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचे गठन करण्यात आले…