…तर सदिच्छाचा जीव वाचला असता, वडिलांसह पोलीस अधिकारी बँडस्टँडच्या अगदी जवळ पोहोचलेले, पण…
मुंबई:गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत असलेल्या सदिच्छा साने हत्याप्रकरणात काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेने नुकतेच याप्रकरणातील आरोपी मिथ्थू सिंग आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी…
रेल्वेचा आज 'रविवार'! आंबेडकर जयंतीनिमित्त रविवार वेळापत्रकानुसार धावणार गाड्या, शेकडो फेऱ्या रद्द
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘गुड फ्रायडे’नंतर लगेचच आज, शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सुट्टीचा मुहूर्त साधून मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आजही शेकडो…
प्रसूती मृत्यू चिंताजनक! ६ वर्षांत राज्यात ७५१६ गर्भवती महिला दगावल्या, अशी आहेत कारणं…
मुंबई :महिला व मुलांच्या आरोग्यासाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या जात असल्या तरीही त्यांची अंमलबजावणी सक्षमपणे होते काय, असा प्रश्न राज्यातील प्रसूतीवेळी होणारे मृत्यूचे आकडे पाहून उपस्थित होत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’कडील…
बारचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न, गस्तीवर असलेल्या कॉन्स्टेबलच्या पोटावर वार; मुंबईतल्या घटनेनं खळबळ
मुंबई: पवई येथील एका बारचे शटर उचकटून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोराने पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात पोटावर चाकू लागल्याने एक कॉन्स्टेबल जखमी झाला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून…
लाचखोर पीएसआयचा सिनेस्टाईल पाठलाग; पळता पळता लाचेची रक्कम फेकली; कारमध्ये सापडलं घबाड
जालना: लाचलुचपत विभागाच्या सापळ्याचा संशय येताच धूम ठोकणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला एसीबीच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पळून जाताना लाचेची रक्कम फौजदाराने अक्षरशः फेकून दिल्याचे समोर आले. त्याचवेळी त्याच्या कारमधील…
पांढऱ्या रंगाच्या पोत्यात बॉडी, डोक्याला जखम, हातावर मंगला; छ. संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा परिसरातील शेतात पोत्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात एका पोत्यामध्ये जवळपास चाळीस वर्षे महिलेचा मृतदेह आढळून आला.…
मित्राशी बळजबरी संबंध ठेवायला लावले, नवऱ्याने बायकोचे नको ते व्हिडीओ काढले अन् मग….
नवी मुंबई: लग्नानंतर अनेक महिलांना सासरच्या त्रासाला सामोरे जावे लागते. रंग रूप दिसण्यावरून, लवकर आई होत नाही अशा अनेक गोष्टी ऐकत काही विवाहितांना दिवस काढावे लागतात. अनेक वेळा आपण सासूने…
मास्कसक्ती करणं सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगलट, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं, सचिवांनी सुनावलं
सातारा: मास्क सक्तीमुळे सरकारी कार्यालयांत प्रवेश मिळण्यास अडचण होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकरवी जिल्हाधिकारी जयवंशी कानउघाडणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मास्क…
आईबाबा, चिनूजवळ मोबाईल द्या, तो वाचून दाखवेल, नोट लिहून इंजिनिअरिंगच्या तरुणाचं टोकाचं पाऊल
अमरावती: शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केलीये. विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्याने आईबाबा, चिनूजवळ मोबाईल द्या, तो वाचून दाखवेल, असे नमूद करीत…
कुटुंब मातीत राबलं, सोन्यासारखा प्लॉट आणला,वांगी विक्रीवेळी निराशा, शेतकऱ्यानं सारं संपवलं
सातारा :कांदा उत्पादक शेतकरी दराच्या चढ-उताराच्या फेऱ्यात अडकले असताना आता वांगी उत्पादक शेतकरीही दराच्या फेऱ्यात सापडले आहेत. अचानक दर ढासळल्याने शेतकऱ्याने टनभर वांगी तोडून जनावरांना घातली. तर, झाडे कापून त्यांना…