नवनिर्मित जिल्ह्यातील अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदूरबारची देशात ओळख -पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार,दि.1 मे,2023 (जिमाका वृत्तसेवा): ज्याप्रमाणे आज आपण राज्याचा 63 वा वर्धापन दिन म्हणून साजरा करतो आहोत, त्याचप्रमाणे चालू वर्ष हे नंदुरबार जिल्ह्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. गेल्या 25 वर्षात जिल्हा निर्मितीसह…
कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न
नवी मुंबई, दि.1 : महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात…
कृषी पर्यटनासाठी लेकाला अन् नातवाला घेऊन गेले, मात्र तिथे घडलं अघटित, बापासमोरच दोघांचा मृत्यू
शिरूर, पुणेः शिरूर तालुक्यातील जांबूत येथे चांगरबाबा कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटनासाठी आलेल्या बाप-लेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या आई मात्र मदत मिळाल्याने ती…
कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणांचा तलवारीने रक्तरंजित राडा, फिल्मी स्टाईल थरार कॅमेऱ्यात कैद
कल्याण : कल्याण पूर्वेकडे असलेल्या मलंगगड रोडला जुन्या वादातून रक्तरंजित राडा झाल्याने शनिवार-रविवारच्या मध्यरात्रीनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे. या भागातील नांदीवली परिसरात फिल्मी स्टाईलने पाठलाग करत सशस्त्र चौकडीने भर…
सुनेला दोन तरुणांसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, सासूने केलं असं काही की महिला पुरती अडकली
उत्तर प्रदेशः नवरा कामाच्या शोधात परदेशात गेला, बायको गावाला सासू सासऱ्यांसोबत राहत होती. नवरा बाहेरगावी असल्याने पत्नीचं सतत माहेरी येणं-जाणं सुरू होतं. त्याचदरम्यान तिचे माहेरच्या गावातील दोन जणांसोबत सूत जुळलं.…
पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणार मेट्रो ६, मार्गिकेवर तीन मजली उड्डाणपूलही, अशी असतील स्थानके
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई: मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या ‘मेट्रो ६’ प्रकल्पाची पुढील टप्प्यातील तयारी सुरू झाली आहे. बांधकामाखेरीज अन्य सुविधा उभारणीची तयारी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली…
मेहुणीसोबत सूत जुळले, अनैतिक संबंधातून मुलीला जन्म, नकोशीला माहीमच्या दर्ग्यात सोडले, पण…
Mumbai Crime News: अनैतिक संबंधातून मुलीचा जन्म झाला. आई-वडिलांना मुलगी नकोशी झाली. दोघांनी मुंबई गाठली अन् केलं धक्कादायक कृत्य म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः उत्तराखंड येथील २६ वर्षांच्या विवाहित तरुणाचे…
ऊर्जा विभागाला मराठीचे वावडे; तिन्ही संकेतस्थळांत मराठी पर्याय, मराठीत भाषांतर अर्धवट
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ऊर्जा विभागातील तिन्ही कंपन्यांचा थेट संबंध हा सर्वांत आधी सर्वसामान्य मराठी नागरिकांशी येतो. तसे असतानाही या विभागाशी संबंधित कंपन्यांची संकेतस्थळे इंग्रजीतच आहेत. यांवरील मराठी भाषांवर…
मुंबईकरांसाठी आजचा दिवसही महत्त्वाचा, मुंबईसह ‘या’ तीन जिल्ह्यांतही पावसाचा इशारा
Mumbai Weather Forecast And Update: रविवारी सकाळी मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईकरांची रविवारची सकाळ अंधारून आलेल्या आभाळाने…
बारसूमध्ये आंदोलक महिला हाताला चावल्या, सहा महिला पोलीस कर्मचारी जखमी, पोलिसांचा मोठा दावा
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथे झालेल्या रिफायनरीविरोधी आंदोलनात महिला आंदोलकांनी महिला पोलिसांच्या हातातील लाठ्या हिसकावून घेतल्या. एवढचं नव्हे तर त्यांच्या हाताला चावे घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आंदोलनकर्त्यांच्या अंगावर…