जी-२० : पहिल्या विकास कार्यगटाच्या मुंबईतील बैठकांची सांगता
मुंबई, दि. 15 : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या (DWG) झालेल्या बैठकीत, डेटा म्हणजेच संकलित माहिती आणि आकडेवारीचा विकासासाठी उपयोग करणे आणि हवामान बदलविषयक कृती यावर…
राज्यस्तरीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली गठन
मुंबई, दि. 15 : आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली अथवा महिलांना सहाय्य करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचे गठन करण्यात आले…
उद्योजकांना सर्व सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग समूहांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आज, हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात विविध…
विजयस्तंभ अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा द्या – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे, दि. १५ : पेरणे फाटा कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील…
विविध उद्योग, कंपन्यांमध्ये १३ हजार १०९ पदांवर नोकरीची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती – महासंवाद
मुंबई, दि. 15 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत येत्या शनिवारी 17 डिसेंबर रोजी कल्याण (जि. ठाणे) येथे…
शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हा पालक सचिव रस्तोगी
धुळे दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र व राज्य शासनामार्फत धुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध महत्वाकांक्षी योजनांची यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा उच्च व…
दिलखुलास’ कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२…
सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई, दि. १५ : सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी व्हाईस कॉन्सुल जनरल (राजकीय) झ्याचेस लिम, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव…
विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ हजार ९६६ कोटी ६३ लाख नुकसान भरपाईचे वितरण – कृषिमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. 15 – ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022’ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 966 कोटी 63 लाख रुपयांची नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली…
अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला चालना मुंबई, दि. 15 : मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे…