• Sun. Sep 6th, 2026

राजकीय

  • Home
  • स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार; हयगय खपवून घेणार नाही – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार; हयगय खपवून घेणार नाही – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

पुणे, दि. १४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज पुणे स्टेशन बसस्थानकाला…

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिकांशी थेट संवाद – महासंवाद

सिंधुदुर्गनगरी, दि. १४ (जिमाका) : नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रशासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्ह्यातील उपोषणकर्ते व विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या नागरिकांशी…

राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ – महासंवाद

मुंबई, दि. १४ : २०२३ च्या नव्या लोकायुक्त कायद्यानुसार नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरील दोन न्यायिक सदस्यांचा तसेच दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी समारंभ लोकभवन मुंबई येथे संपन्न झाला.…

तारळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; जमिनीवर नावे लावण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

सातारा दि. १४ :- तारळी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत आणि राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांची नावे जमिनीवर लावण्याची कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच त्यांना मूलभू सुविधा…

पशुपालनास ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नाचा सक्षम स्रोत बनविण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

पशुधन चारा, बियाणे, कृत्रिम रेतनासाठी डीपीसीतून निधी सांगली, दि. १४ (जि. मा. का.): पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय हे कृषिपूरक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहेत. पशुपालकांच्या विशेषतः महिला पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनाच्या…

आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

नवापूर तालुक्यातील विकास योजनांचा विभागनिहाय आढावा जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नवापूर येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा नंदुरबार, दि. 14 : “नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या…

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रिस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा – महासंवाद

पुणे, दि. १३ : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रत्यक्ष, तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे…

तरुणांनो जलसंधारणात आता तुमची Turn! – महासंवाद

पाणी हा केवळ नैसर्गिक स्रोत नाही, तर आपल्या वर्तमानाचा आधार आणि भविष्यातील सुरक्षिततेची हमी आहे. आज आपण विकासाच्या वेगाने पुढे जात असताना पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी आणि बदलते हवामान ही…

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा – मंत्री संजय राठोड – महासंवाद

मुंबई, दि. १३ : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत…

भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल – महासंवाद

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या प्रगतीचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा गौरव मुंबई, दि. १३ : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

You missed