• Fri. Mar 20th, 2026

    नवीन बातम्या

    • Home
    • एसटीच्या सवलती वाढवल्या, पण गाड्या कुठे?, प्रवाशांनी महामंडळाकडे केली मागणी

    एसटीच्या सवलती वाढवल्या, पण गाड्या कुठे?, प्रवाशांनी महामंडळाकडे केली मागणी

    MSRTC News: सवलती वाढल्या एसटीच्या गाड्या वाढवा अशी मागणी एसटी महामंडळाला प्रवाशांकडून केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना पत्र लिहले आहे.…

    तीन मुलींच्या पाठी मुलाचा जन्म, तरीही घरात आनंद नाही, कारण ठरली लेकाची जन्मरास, बापाचा भलताच गैरसमज

    साताराः पहिल्या तीन मुली झाल्यानंतर चौथा मुलगा झाला पण तरीही कुटुंबात आनंद पसरलाच नाही. मुलगा कन्या राशीचा जन्मलाय म्हणून तो तृतीयपंथी असणार असा गैरसमज ठरवून पती, सासू, सासऱ्यांनी विवाहितेचा शारीरिक,…

    डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुलींच्या लग्नाची चिंता, हतबल बापाने घेतलेला निर्णय पाहून सगळेच हादरले

    नांदेडः लग्नाला आलेल्या मुलींच्या लग्नाची चिंता त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर या विवंचनेतून एका पित्याने स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ…

    किराणा सामान उधार दिले नाही म्हणून दिला मानसिक त्रास, वैतागलेल्या मालकाने उचलले टोकाचे पाऊल

    बीड: किराणा सामान उधार दिले नाही म्हणून सतत मानसिक त्रास दिल्याने एका किराणा दुकान चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धारूर तालुक्यातील कान्नापूर मोहा येथे घडली आहे. या घटनेने सगळ्यांनाच…

    Video : पठ्ठ्याने स्टेजसमोरच गौतमीला दिली टक्कर; पाटलांचा बैलगाडा गाण्यावर तरुणाचा डान्स

    अहमदनगर : गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे जणू सूत्रच बनत चाललंय. कोपरगावच्या कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने महेश्वर मित्र मंडळाच्या वतीने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला…

    परीक्षेनंतर मित्रांसोबत निघाला, दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयता हल्ला, नाशकात खळबळ

    नाशिक : शहरात सध्या कोयता गँगची दहशत असताना आता चक्क शाळकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दहावीचा पेपर संपल्यानंतर मित्रांसोबत घरी जात असताना एका विद्यार्थ्यावर आठ ते दहा…

    नवी मुंबईतील दर्ग्याकडे मनसेचे बोट, हे अनधिकृत बांधकाम तोडा अन्यथा…; गजानन काळेंचा इशारा

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या समुद्रातील दर्ग्याकडे बोट दाखवत तो अवैध असल्याचे म्हटले होते.त्यानंतर अशा प्रकारच्या अवैध दर्गा बांधकामांकडे मनसैनिकांचं…

    नांदेडमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये टशन, एकाच्या दप्तरात खंजीर, दुसऱ्याकडे थेट एअरगन

    नांदेड : गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा लागत असल्याचं आपण ऐकत आलो आहे. पण आता शाळेमध्ये ही विद्यार्थ्यांच्या गटात वर्चस्वाची लढाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच वर्चस्वाच्या स्पर्धेतून शाळेतील विद्यार्थी…

    खेळताना चेंडू खड्ड्यात पडला, १२ वर्षांचा मुलगा तो काढायला गेला आणि मोठा अनर्थ घडला

    कल्याण : रस्ते कामासाठी खड्ड्यात पडून एका १२ वर्षांच्या मुलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेवाळीजवळ रस्ते कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू…

    महापुरुषांबद्दल वादग्रस्त चॅटिंग, यात्रेच्या दिवशी राडा; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

    कोल्हापूर : कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील तुरंबे या गावात एका अल्पवयीन तरुणाने दोघात झालेल्या संभाषणात महापुरुषांबद्दल वादग्रस्त चॅटिंग केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करून जातीय तेढ…

    You missed