विधानपरिषदेत तालिका सभापतींची नेमणूक
मुंबई दि. 27- अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022-23 साठी विधानपरिषदेत तालिका सभापतींची उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घोषणा केली. विधानपरिषद सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, जयंत आजगावकर यांची तालिका…
वंदे मातरम् व राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ
मुंबई, दि. 27 : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम् व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी 11.55 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,मुख्यमंत्री एकनाथ…
जी-२० परिषदेसाठी प्रतिनिधींचे विमानतळावर उत्साहात स्वागत ; दिवसभरात विविध देशातील प्रतिनिधींचे आगमन
औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : औरंगाबाद येथे G 20 परिषदेअंतर्गत 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान जागतिक महिला परिषदेचे आयोजन होत आहे. परिषदेसाठी विविध देशातून महिला प्रतिनिधींचे आगमन होताच त्यांचे औक्षवण…
भोगवटादार वर्ग रूपांतरीत करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला मुदतवाढ
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र जमीन महसूल नियम, २०१९ मध्ये सुधारणा करून भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ रूपांतरीत करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला मुदतवाढ देण्याचा निर्णय…
मंत्रिमंडळ बैठक
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरांमध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या…
सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू; वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी
मुंबई, दि. 26 : सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित…
कोयना प्रकल्पग्रस्तांसंदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात घेणार -समितीचे अध्यक्ष तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
सातारा दि. 26 : कोयना प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशन काळात बैठक घेऊन एक कालबद्ध कार्यसूची तयार करण्यात येणार आहे. या कार्यसूचीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व…
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार
मुंबई, दि. २५; सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा विभागातर्फे आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मराठी…
क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे जगणे सकारात्मक -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. २५: महसूली अधिकारी व कर्मचारी यांना लोकाभिमुख काम करताना येणारा तणाव कमी करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम उपयोगी ठरून जगणे सकारात्मक करतात, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे…
समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत काम करणाऱ्या कंपन्यासह संस्था कौतुकास पात्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि, २५: मला काय मिळेल याची अपेक्षा न करता निःस्वार्थ भावनेने देशासह राज्यातील कंपन्या आणि संस्था विविध सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. सेवाभाव जपत समाज, देश आणि राष्ट्र…