• Fri. Mar 20th, 2026

    विधानपरिषदेत तालिका सभापतींची नेमणूक

    ByMH LIVE NEWS

    Feb 27, 2023
    विधानपरिषदेत तालिका सभापतींची नेमणूक

    मुंबई दि. 27- अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022-23 साठी विधानपरिषदेत तालिका सभापतींची उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घोषणा केली.

    विधानपरिषद सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, जयंत आजगावकर यांची तालिका सभापती म्हणून नेमणूक करण्यात आली.

    दरम्यान, विद्यमान विधानसभा सदस्य लक्ष्मण जगताप, माजी विधानसभा सदस्य सर्वश्री जयप्रकाश छाजेड, सुमंत गायकवाड यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडला.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *