• Mon. Mar 16th, 2026

    वंदे मातरम्‌ व राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

    ByMH LIVE NEWS

    Feb 27, 2023
    वंदे मातरम्‌ व राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

    मुंबईदि. 27 : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली.

    विधानसभेत वंदे मातरम्‌  व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी 11.55 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार,  महसूलपशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितग्राम विकास आणि पंचायती राजवैद्यकीय शिक्षणक्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजनपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे,यांच्यासह सन्माननीय मंत्रीविधानसभा सदस्य उपस्थित होते.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed