मशिन सुरु करताचा विजेचा धक्का, नवविवाहित तरुणाचा तडफडून मृत्यू
जळगाव :जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीजवळ एका कंपनीत कामाला असलेल्या मजुराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. प्रकाश मजन बारेला (वय २२ वर्ष,…
ट्रकमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या गोण्या, आत जाऊन तपासताच पोलिसही चक्रावले, सापडलं लाखोंचं घबाड
धुळेःगुजरातला जात असणाऱ्या ट्रकमध्ये पोलिसांनी छापा मारला. आत तपास करताच मोठं घबाड पोलिसांना मिळालं आहे. गोवा राज्यातून धुळे मार्गे गुजरातला जाणाऱ्या आयशर ट्रक अडवून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.दारू तस्कर…
भीषण अपघात! दुकान बंद करुन घरी जाताना बाईक टेम्पोच्या खाली; दुचाकीसह १ किलोमीटर फरफटत गेला
बीड:परळी मार्गावर असलेल्या दिंद्रुड येथे काम आटोपून घराकडे निघालेल्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दिंद्रुड येथील अशोक…
सौरऊर्जेची उड्डाणे; 'रूफ टॉप सोलार पॅनेल'ला पुणेकरांची पसंती, वीजबिलात होतेय बचत
पुणे :घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून त्याद्वारे निर्माण झालेली वीज वापरून अतिरिक्त वीज ‘महावितरण’ला विकण्याच्या ‘रूफ टॉप सोलर पॅनेल’ योजनेला पुणेकर भरभरून पसंती देत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह आंबेगाव, जुन्नर,…
इंदुरीकर महाराजांनी घेतली सोशल मीडियाची धास्ती; कार्यक्रमात मोबाईल आणि कॅमेरावर बंदी
नांदेडःगौतमी पाटील हिच्यावर टीका केल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आता प्रसार माध्यमांची तसेच सोशल मीडियाची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसत आहे .बुधवारी नांदेड मध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात इंदुऱीकर महाराजांनी चक्क चित्रीकरण करणारे…
मुंबईतील कॉलेजचा प्रताप, अकरावीच्या वर्गात एकच विद्यार्थी; लेक्चर्सची बोंब, परीक्षाही नाही
अमर शैला, मुंबई:बोरिवली येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अकरावी कला शाखा अभ्यासक्रमाला केवळ एकाच विद्यार्थिनीला प्रवेश दिला असल्याचा प्रकार समोर आला आहे. कॉमर्स शाखेच्या अभ्यासक्रमासाठीही चारच विद्यार्थी आहेत. कला शाखेच्या विद्यार्थिनीने…
गोखले पुल खुला होण्याचा मुहूर्त पुन्हा हुकला; कधी सुरू होणार, महापालिकेने दिली नवी तारीख
मुंबई:अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले उड्डाणपूल खुला करण्याची अंतिम मुदत पुन्हा हुकणार आहे. यापूर्वी मे महिन्यापर्यंत गोखले पूल खुला केला जाणार होता. मात्र मुंबई महापालिकेकडून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत उड्डाणपूल खुला…
धारावीत बापाकडून गर्लफ्रेंडसाठी चिमुकल्याची हत्या, पोलिसांच्या प्रश्नांच्या फैरींनी गडबडला अन्…
Dharavi Murder Case | धारावीत एका व्यक्तीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला. यानंतर आपल्याला काहीच माहिती नसल्याचा बनाव करत तो पोलिसांसोबत मुलाचा शोध घेत फिरत होता. धारावीत…
'सिंहगड एक्स्प्रेस'मध्ये पुन्हा जागेवरुन वादावादी; भांडणाचा VIDEO चांगलाच व्हायरल, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे :पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमधील ‘डी ११’ क्रमांकाच्या डब्यामध्ये जागेवरून पुरुष आणि महिला प्रवाशांमध्ये सोमवारी सकाळी वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला…
पुण्यात किशोरवयीन मुलींचा राडा, दिव्यांग मुलीला बेदम मारहाण; Video व्हायरल
पुणे: दिवसेंदिवस सोशल मीडियाची क्रेझ वाढत चालली आहे. स्वत: सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच सतत चर्चेत येण्यासाठी अनेकजण स्टटंदेखील करताना…