मुंबईकरांनो, उद्या बाहेर फिरण्याचा प्लॅन करताय? जाणून घ्या मेगाब्लॉक कुठे अन् कधी असेल…
म. टा. प्रतिनिधी, मुंबई :माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/चुनाभट्टीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते मुंबई सेंट्रलदरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक…
आर्सेलर मित्तलची राज्यात ८० हजार कोटींची गुंतवणूक? कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :पोलादनिर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही पोलाद निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी महाराष्ट्रात आणखी ८० हजार कोटी रुपयांची…
हे चालणार नाही…, अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला खडसावले आहे. ‘राज्यातील आदिवासी भागांतील वंचित नागरिकांपर्यंत सरकारी योजना व आर्थिक लाभ पोहोचवण्यासाठी एकीकडे अंगणवाडी सेविकांना…
महात्मा बसवेश्वर: सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक
महामानव, विश्वगुरू, परिवर्तनवादी सत्पुरुष, लिंगायत धर्म संस्थापक, सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक, थोर समाजसुधारक, वर्गविरहित समाज निर्माता जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचे १२ व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात…
ट्राफिक जॅममधून मार्ग काढण्यासाठी कल्याणमधील प्रवाशांचा साहसी खेळ, पाईपमधून बाईकची वाहतूक
कल्याण : कल्याण रस्ता वाहतूक कोंडीमुळे चर्चेचा विषय ठरतो आहे. प्रवासी वाहतूक कोडींमुळे त्रस्त आहेत. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त काही दुचाकीस्वार जीव मुठीत धरून विरुद्ध दिशेने भल्या मोठा पाईप मधून गाडी…
पृथ्वीबाबांसोबत नाईलाजाने काम, तर ठाकरेंसोबत… अजित पवारांचा गौप्यस्फोट
मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळेल, इतके आमदार निवडून आले होते. पण दिल्लीत काय घडलं माहिती नाही. आम्ही त्यावेळी आर. आर. पाटील यांचं…
अक्षय तृतीयेला विवाह मुहुर्त, पण जिल्हा प्रशासनाला वेगळीच चिंता, प्रथमच हाती घेतली मोहीम
अहमदनगर :२२ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेचा महत्त्वपूर्ण मुहूर्त असून या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. मात्र, याचा गैरफायदा उठवत अनेक बाल विवाहही उरकले जातात. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात बालविवाह विरोधी…
गे मित्रासह त्याच्या बायकोवर नजर, तिच्यासोबत शारीरिक संबंध; मात्र अनैतिक नात्याचा भयंकर शेवट
जालना: जालना जिल्ह्याच्या मंठा येथील बाजार समितीच्या आवारामध्ये ८ एप्रिल रोजी ४० वर्षीय प्रदीप भाऊराव कायंदे (रा. उंबरखेड ता. देऊळगावराजा जि. बुलढाणा) या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली…
ते अधिकारी एकनाथ शिंदेंना लॉयल राहिले अन्यथा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते : अजित पवार
पुणे :महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात विविध मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली त्यावेळी काय घडलं यासंदर्भात…
शाळकरी मुलांच्या हाती वाहन देणं जीवावर, ट्रॅक्टर पलटून चिरडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू
आंबेगाव, पुणे :ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मयत मुलं पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी होते. आंबेगाव…