१ व २ जूनला रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सोहळ्यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम; आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार मुंबई, दि. २९: राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर…
मविआच्या जोडीला भाजपचा मोठा गट, पण बोरनारे इरेला पेटले, शिंदे गटाकडे विजय खेचून आणला
छत्रपती संभाजीनगर : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असताना वैजापूर बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. महाविकास आघाडी सोबत भाजपचा एक मोठा गट होता. यामुळे शिंदे…
पारनेरमध्ये लंके- औटींचा प्रयोग यशस्वी; सर्व जागा जिंकल्या, खासदार विखेंना अपयश
अहमदनगर : संगमनेरमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जसे लक्ष घातले होते, तसेच लक्ष पारनेरमध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना घातले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची बनली…
नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर व जळगाव तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांबरोबरच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे…
महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई, दि. 29: मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून 25 टक्के सवलत त्यांना मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ…
पुतण्याने काकांच्या ४० वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला; बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांना धोबीपछाड
बीड: बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी ५ पक्षांची मोट बांधून काका विरोधात दंड थोपटले होते.…
भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने मैदान मारलं, अकोला बाजार समितीत NCPचा सभापती बसणार
अकोला : अकोला बाजार समितीवर राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता आली आहे. या बाजार समितीतील सर्व १८ जागांवर एकतर्फी विजय झाला आहे. या निवडणुकीत वंचित समर्थित पॅनलचा…
महाराष्ट्र दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 1 मे रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत…
मॉरिशस मराठी फेडरेशनला ८ कोटी रुपये; १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महाराष्ट्रीयन समुदायासाठी स्वतंत्र कक्ष – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मोका (मॉरिशस) 29: अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे शुक्रवारी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण…
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करताय! ही बातमी तुमच्यासाठी; महामार्ग पोलिसांकडून…
लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करणार असला तर वेळेचे नियोजन करुनच निघा असे म्हंणण्याची वेळ आली आहे. कारण आज पुन्हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मोठ्या प्रमाणात…