पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा, प्रयोग बंद पाडत अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाण
पुणे: पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. रामायणाचा विपर्यास केल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. घटनेत अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाणही करण्यात आली…
सरकारची सुपारी घेऊन बोलणे तुमच्यासारख्यांना शोभत नाही; मनोज जरांगेचे राज ठाकरेंना उत्तर
जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठ्यांनी आंदोलन केले होते. नवी मुंबईतील वाशी येथे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. २६ जानेवारी रोजी राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांची मागणी…
कर्जाचे हफ्ते थकले; मित्राने तरुणाला घरी बोलवलं, नंतर मित्रांच्या साथीनं काढला काटा, काय घडलं?
नागपूर: नागपुरात नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी पदभार स्वीकारून अवघे काही तास उलटले असतानाच वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. या दुहेरी हत्येमधील मृतांमध्ये सनी शिरूडकर…
मुंबईत रंगणार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव
मुंबई, दि. २ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ३ ते ५ फेब्रुवारी, २०२४ दरम्यान सायंकाळी ६ ते १० वेळेत यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत…
मुंबईत फेब्रुवारी महिन्यात आयोजित महासंस्कृती महोत्सवात सहभाग नोंदविण्याचे आवाहन
मुंबई, दि. २ : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महासंस्कृती महोत्सवामध्ये सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम, प्रदर्शनीय दालनेही असणार आहेत. त्यासाठी इच्छुक संस्था, कलाकार संच/समूह/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था…
राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
मुंबई, दि. २ : औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २७ व्या आणि महिलांच्या २२ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे आज उद्घाटन करण्यात आले. आमदार कालिदास…
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई, दि. २ : कला संचालनालयामार्फत शालेयस्तरावर आयोजित शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा २०२३ चे निकाल जाहीर झाले आहेत. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९५.५७ टक्के तर इंटरमिजिएट परीक्षेचा…
मराठी साहित्यात तृतीयपंथीयांच्या दु:ख, व्यथा, वेदनांची मांडणी व्हावी
पूज्य साने गुरूजी साहित्य नगरीतून जळगाव, दि.२ फेब्रुवारी (जिमाका) – साहित्य समाजाचा आरसा आहे. राज्य घटनेत प्रत्येकाला समान हक्क व संधी प्रदान केले आहेत. असे असतांना मराठी साहित्यात तृतीयपंथीय समुदायाचे…
विकासाकरिता शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. 2 : सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना शासनामार्फत नागरिकांसाठी राबविल्या जातात. या योजनांची माहिती करुन घेऊन त्याचा नगारिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करीत दर्जात्मक विकासकामांसह ती जलद गतीने पूर्ण…
दिव्यांग कर्मचारी रिना बारेला यांना स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण प्रदान
मुंबई, दि. 2 : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या ‘दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करणे’ या योजनेंतर्गत उद्योग, कामगार व खनिकर्म विभागातील दिव्यांग कर्मचारी कु. रिना बारेला यांना स्कूटर…