सरेंडर झालेल्या वाल्मिक कराडला न्यायालयाचा दणका, पोलीस कोठडीचे आदेश
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यात आत्मसमर्पण केला. वाल्मिक कराडवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप आहेत. सीआयडीने तपास हाती घेतल्यानंतर कराडला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली.…