सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आम्ही केलीये असं वाघमारे म्हणाले.संतोष देशमुख प्रकरणाच्या आडून सुरेश धस, मनोज जरांगे यांच्याकडून राजकारण सुरू आहे अशी टीका वाघमारेंनी केली.अंजली दमानिया या सुपारीबाज महिला आहे अशी टीका वाघमारेंनी केली.दमानिया पहिल्यापासून तुतारी वाल्यांचं काम करतात असा संशय वाघमारेंनी व्यक्त केला.वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तरही दिलंय.