वर्सोवा ते विरारपर्यंतचा प्रवास केवळ ४५ मिनिटांत करता येणार, ५५ किमी लांबीचा नवा लिंक रोड; कसा असेल मार्ग?
Uttan To Virar Sea Link : MMRDA ने नव्या लिंकची योजना आखली असून उत्तन ते विरारपर्यंत ५५ किमी लांबाचा लिंक रोड तयार केला जाणार आहे. या लिंक रोडमुळे वर्सोवा ते…