Atal Setu: मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार टेन्शन फ्री, अटल सेतूवर टोलवर 50% सूट; ‘या’ वाहनांसाठी पूर्णपणे टोलमुक्त प्रवास
Atal Setu Toll-Free: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू हा एक महत्त्वाचा पूल आहे. या पूलावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्व वाहनांवर टोलवर 50 टक्के सवलत मिळणार…