Pune News: रेल्वे मालवाहतुकीला साखरेची गोडी; आठ महिन्यांत साखर वाहतुकीतून २२० कोटींचे उत्पन्न
Pune Railway Division: गेल्या आठ महिन्यांत पुणे रेल्वे विभागाने सात लाख ९१ हजार टन साखर वाहतूक केली आहे. त्यातून रेल्वेला सुमारे २२० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हा आकडा गेल्या…