• Sat. Dec 28th, 2024

    डॉ. पंजाबराव देशमुख यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 27, 2024
    डॉ. पंजाबराव देशमुख यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन – महासंवाद




    मुंबई, दि. २७: भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed