घरची परिस्थिती बिकट, एका खोलीत दहा लोकं, लेकीनं ठरवलं आणि करुन दाखवलं; वाचा दुर्वाची स्टोरी
म. टा प्रतिनिधि, मुंबई : डिलाइल रोड येथे राहणारी दुर्वा प्रसाद भोसले हिने दहावीच्या परीक्षेत ९४.८० टक्के गुण मिळवले. एकत्र कुटुंब असल्याने एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी तिने रात्री उशिरा अभ्यासाला बसण्याचा…
दहावीचा निकाल लागला अन् दोन विद्यार्थिनींचं टोकाचं पाऊल, नागपूर सुन्न
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : उपराजधानीतील दहावीच्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले असून, शैक्षणिक वर्तुळ व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकीने अनुत्तीर्ण झाल्याने तर दुसरीने प्रथम श्रेणीत येऊनही जीवन…
दहावीच्या निकालाआधीच विद्यार्थीनीवर काळाचा घाला, निकाल पाहून कुटुंबासह सारेच हळहळले
शिरूर, पुणे : कधी कुणावर कशी वेळ येईल सांगता येत नाही. शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील प्रगती किसन कोरडे या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने…
पास होणार नाही, मित्रांनी हिणवलं, पठ्ठ्याचा निकाल बघून दोस्तांनी उंटावरुन मिरवणूक काढली!
कोल्हापूर :आपल्या आयुष्याला पहिला वळण देणारा निकाल म्हणजे दहावीचा निकाल… या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते. कोल्हापुरातील एका पठ्ठ्याची चक्क उंटावरून मिरवणूक निघाली. त्याला कारणही तसंच…
ठाण्याचा पठ्ठ्या काठावर पास! सर्वच विषयात ३५ मार्क्स; आई-वडील म्हणतात, आमचा विशाल…
विनित जांगळे, ठाणे : दहावीच्या निकालात अगदी शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चर्चा कानावर येतात. मात्र ठाण्यातील एका पठ्ठयाने सर्वच विषयात ३५ गुण मिळवले आहेत. त्याच्या या अनोख्या यशाचे कुटुंबियांना…
बालपणी लग्न, पतीचं निधन, कचरा वेचून शाळा शिकली, मायलेकाला एकत्रच दहावीत घवघवीत यश
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शिकण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर वय अडथळा ठरत नाही. लॉकडाउनमध्ये मुलाचं घरी ऑनलाइन शिक्षण सुरू असताना नकळत आईचाही अभ्यासातला रस वाढला. मुलाबरोबर आईनेही गृहपाठाला सुरुवात…
दापोलीच्या मनिषला छप्परफाड गुण, सर्वच विषयात पैकीच्या पैकी, १०० टक्के मिळवून बोर्डात पहिला
रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली संचलित ज्ञानदीप विदयामंदिर दापोली शहर (माध्यमिक) ता दापोली जि.रत्नागिरी या शाळेचा एस.एस.सी मार्च २०२३ परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली…