चहापुराणाने शिरुरच्या राजकारणाला ‘उकळी’; आमदार मोहितेंच्या टीकेला कोल्हेंचे प्रत्युत्तर, काय म्हणाले?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : चहा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने एकमेकाला चहा पाजणे, हे आदरातिथ्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. या चहा पाजण्यावरून शिरूरच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे. ‘मागच्या निवडणुवेळी…
डिजिटल युगाशी संबंध नसलेला वयस्कर नेता, अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर बोचरा प्रतिहल्ला
जुन्नर,पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला डॉ.अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.…
शिरूर लोकसभा मतदार संघात महादेव जानकरांची एन्ट्री; दिगज्जांची प्रतिष्ठा लागणार पणाला
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांचे नेत्यांनी आपल्या मतदार संघात दौरे सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच रासपचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शिरूर…
शिरुर लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोल्हे-लांडेंची रस्सीखेच, पवारांचा निर्णय जाहीर
पुणे : लोकसभा निवडणूक वर्षभरावर असतानाच शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा याच जागेसाठी इच्छुक असतानाच विलास लांडे यांनीही त्याच मतदारसंघाचे…
कोल्हेंच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा, पवारांच्या विश्वासू नेत्याने हेरलं, खासदारकीसाठी दावा?
पिंपरी: महाविकास आघाडीकडून आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभेसाठी ठाकरे गटाने १८ जागांवर दावा ठोकल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र…