• Sun. Sep 20th, 2026
मतदारयादीत एक कोटीपेक्षा जास्त चुका, काय होणार? जयंत पाटलांचा आयोगाला सवाल!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या…तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार…असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येईल.त्यासाठी आजपासून, 4 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. चुका असणारी मतदार यादी महाराष्ट्राला काय न्याय देईल असा सवाल त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed